कोमट पाण्यात 1 चमचा घ्या पोट साफ होण्यासाठी, वजन, चरबी मेणसारखी वितळेल, आयुष्यभर गोळी लागणार नाही

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो ज्या व्यक्तीचे पोट साफ होते त्या व्यक्तीला कुठलाही आजार होत नाही. त्यासारखा श्रीमंत माणूस दुसरा कोणी नाही आणि आजचा उपाय यासाठी आयुर्वेदात रामबाण मानला गेला आहे. मित्रांनो खाल्लेले अन्न पचत नसेल, गॅस होत असेल, पित्त जास्त झाले असेल, करपट ढेकर येत असतील, छातीत कफ साचला असेल,

खूप औषधे घेऊनही वेळेवर पोट साफ होत नसेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. महत्त्वाचं म्हणजे या उपायाने वजन कमी होते, शरीरात जास्तीची चरबी साठली असेल तर ती पूर्णपणे कमी होते. पचनशक्ती दुप्पट वाढते, भूक चांगली लागते, डायबिटीज एखाद्याला असेल किंवा एखाद्या पेशंटला जर मधुमेहाचा त्रास असेल तो देखील कमी होतो.

शुगर नॉर्मल राहते अशी ही गुणकारी पावडर कोणत्या वस्तूचे आहे आणि याचा वापर कसा करायचा आहे हे आपण बघणार आहोत. मित्रांनो हे पावडर तुम्हाला बाजारात सहज मिळते. पतंजली स्टोअर, आयुर्वेदिक दुकान किंवा ऑनलाईन देखील हे उपलब्ध आहे.

अशी ही गुणकारी पावडर आहे हिरडा या वनस्पतीची. होय मित्रांनो ही हिरड्याची पावडर आहे. हिरड्याला हिंदीमध्ये हरड, हरितकी म्हणतात. हिरड्याला संस्कृतमध्ये अमृता म्हणतात. कारण याचे गुणधर्म अमृताप्रमाणे आहेत. हे माणसाला दीर्घायुष्य देतात. म्हातारपण लवकर येऊ देत नाहीत. जर एखाद्या व्यक्तीस म्हातारपण आले असेल तर ते कमी करतात.

डॉक्टर सुरेश नगर्सेकर यांनी यांच्या एका पुस्तकामध्ये असे सांगितले आहे की, गूळ, मध, सुंठ आणि पिंपळी आणि सैंधवमीठ यापैकी 1 घटक व 2 ग्राम हिरडा यासोबत जर एकत्रित सेवन केला किंवा रोज घेतला तर म्हातारपण कधीच येत नाही आणि जर अचानक आले असेल तर ते नाहीसे होते.

अशा या गुणकारी हिरड्याची पावडर आपल्याला जिथून मिळेल तिथून आपल्याला विकत घ्यायचे आहे आणि ती वापरायचे आहे. जर तुमच्याकडे हिरड्याची फळ असतील तर ती फळ वापरायची आहेत. ती फळ प्रथम भाजून घ्यायची आणि नंतर त्याची साल काढून त्याची बारीक पावडर बनवून ती वापरायची आहे.

खूप गरम करायचे नाही फक्त कोमट होवू द्यायचे आहे. म्हणजेच या उपायासाठी आपल्याला एक ग्लास कोमट पाणी वापरायचे आहे. हा उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी 1 तास अगोदर करायचा आहे. या 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा हिरड पावडर किंवा हिरड्याचे पावडर आपल्याला यात टाकायचे आहे.

आता यामध्ये आपल्याला दुसरा पदार्थ टाकायचा आहे ते म्हणजे सैंधवमिठ यालाच सेंधा नमक असे म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये रॉक सॉल्ट कसे म्हणतात. साधारणतः हे चिमूटभर घेऊन आपल्याला या मिश्रणात टाकायचे आहे आणि मिश्रण चांगल्याप्रकारे मिक्स करायचं आहे आणि सेवन करायचे आहे. यामुळे आपल्या पचनाच्या सर्व समस्या कमी होतील आणि लहान मुलांसाठी याचे प्रमाण अर्धे ठेवा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *