स्वयंपाक घरात या 3 वस्तू चुकूनही संपू देऊ नका,या वस्तू संपल्यावर घर संपू शकतं..

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

स्वयंपाक घरातून या 3 वस्तू चुकूनही संपू देऊ नका,या वस्तू संपल्या तर आर्थिक संकट आलेच म्हणून समजा,ज्या महिला घरात स्वयंपाक करतात ज्या महिला धन धान्यांन कडे लक्ष देतात,म्हणजे घरातील वस्तू संपत आलेल्या आहेत,किंवा संपणार आहेत,याची महिलांना काळजी असते,

आपल्या घरात खास करून स्वयंपाक घरात अश्या काही गोष्टी असतात,ज्या आपण कधीही संपू द्यायला नको आहेत,कारण यामध्ये अन्नपूर्ण देवीचा वास असतो,आपण आपल्या घरात पैसा धन जपून ठेवतो,

ते कधी ही संपू नये असं आपल्याला वाटतं,त्या मुळे आपण तिजोरी मध्ये 1 रुपये किंवा 11 रुपये कायम स्वरूपी ठेवतो,हे पैसे आपण खर्च करत नाही,कायमचे आपण ते ठेऊन देतो,यातच लक्ष्मी चा वास असतो,माता लक्ष्मी खेचली जाते,

पैश्याला पैसाच खेचतो,आपल्या स्वयंपाक घरातील वस्तूं मध्ये अन्नपूर्ण देवीचा वास असतो,त्या मुळे चुकूनही त्या वस्तू आपण संपू द्यायच्या नाहीत,या वस्तू संपल्या तर अन्नपूर्णा देवी या घरातून निघून जाते,आपल्या घरावर आर्थिक संकट येतं पैसा पुरत नाही,

या वस्तू कधी ही संपू दिल्या नाही पाहिजेत,
1:-मीठ ,मीठाशिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही,जेवणाला चव येण्यासाठी मीठ आवश्यक आहे,जेवणाला चव येण्यासाठी मीठ अत्यांत गरजेचं आहे,

2:-हळद,आपण स्वयंपाक करताना हळदीचा वापर करतो,हळद पावडर वापरतो,अशीही हळद आपण आपल्या स्वयंपाक घरातून कधीही संपू देऊ नका,

3:-तांदूळ,तांदूळ असघटक आहे जे प्रत्येकाच्या घरी असते,गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाच्या घरी तांदूळ हे असतंचं,तांदळात देखील देवी अन्न पूर्णेचा वास असतो,

या 3 वस्तू घरातून कधी ही संपू देऊ नका,नाहीतर आर्थिक संकट निर्माण होईल,पैसा खर्च करायला आपण बागणार नाही,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *