किचनमध्ये देवघर असावे की नसावे? वाचा सविस्तर

वास्तूशास्त्र अध्यात्मिक

मित्रांनो प्रत्येकाचा देवघरे वेगळे वेगळे असतं काहींचं घर मोठं असलं तर त्याच्या ते वेगळी एक देवघराची रूम बनवली जाते तर एखाद्याचे घर छोटस असेल तर त्याच्यामध्येच ते थोडं ऍडजेस्ट करून देवघर करत असतात म्हणजेच की बस स्वयंपाक घरामध्ये देवघर करत असतात.

तर मित्रांनो सोप्या घरांमध्ये देवघर करायला चालतं की नाही म्हणजेच ते योग्य आहे की अयोग्य चला तर मग आता आपण जाणून घेऊया.मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरे असते देवघर हे प्रत्येक घरातलं एक महत्त्वाचे स्थान मानलं जातं देवघरा शिवाय कोणतेही घर अपूर्णच असतं असं म्हटलं जातं कारण आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शकते आहे ती बाहेर पडण्यासाठी आपण देवघर करत असतो.

आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडीअडचण येऊ नये म्हणून आपण रोज सकाळ संध्याकाळ पूजा प्रार्थना देखील करत असतो देवघराचे खूप महत्त्व देखील आहे देवघरामध्ये बसून आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पण तिथे व्यक्त करत असतो आपल्याला काही अडचणी असतील तर अडचणी देखील आपण देवांसोबत सांगू शकतो व त्याचा आपल्याला उपाय देखील मागत असतो.

स्वयंपाक घरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो म्हणूनच स्वयंपाक घर देखील देवघरा इतकंच पवित्र व चांगलं मानलं जातं तिथेच आपल्याला आरोग्यदायी असं खायला मिळतं म्हणजेच की आपल्या घरामध्ये अन्नपूर्णेचा वास असल्यामुळे कोणतेही गोष्ट आपल्याला स्वयंपाक घरामध्ये कमी पडत नाही असे खूप काही नियम देखील आहेत.

जर तुम्ही स्वयंपाक घरामध्ये देवघर बनवत असाल तर तर ते तुम्हाला पाळणे खूप आवश्यक आहेत कोणत्या आहेत ते नियम चला तर मग आता आपण जाणून घेऊया.मित्रांनो जर तुम्ही स्वयंपाक घरामध्ये देवघर बनवत असाल तर त्याचा कलर लाल असावा हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा सर्वात पवित्र रंग आहे असं मानलं जातं हा अग्नी तत्वाचा रंग आहे तर तो वास्तुदोषानुसार पवित्र व चांगला मानला जातो स्वयंपाक घरामध्ये जर देवघर असेल तर त्याचा कलर लाल द्यायचा आहे.

तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये ठेवायचे नसेल तर तुम्ही पांढरा किंवा पिवळा कलर देऊ शकता त्याचबरोबर जर तुम्ही स्वयंपाक घरामध्ये देवघर बनवत असाल तर त्याची दिशा ईशान्य कडे असणे खूप आवश्यक आहे उत्तर आणि पूर्व या दोघांच्या मधली दिशा हिला ईशान्य दिशा असे म्हणतात ही दिशा देवघरासाठी अति उत्तम मानली जाते त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा देखील आपल्याला जास्त प्रमाणात मिळत असते.

तुमचं घर मोठं असेल किंवा लहान असू दे पण तुम्ही देवघर किती स्वच्छ ठेवता याच्यावर अवलंबून आहे. देवघर हे कायम स्वच्छ असले खूप गरजेचे आहे त्यामध्ये जर तुम्ही स्वयंपाक घरामध्ये देवघर बनवत असाल तर त्याची तुम्हाला आधी जास्त प्रमाणामध्ये काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

देवघराच्या वरती बिनकामाच्या वस्तू ठेवू नये ज्या फक्त देवघराच्या बाबतीत असतील त्याच वस्तू आपल्याला देवघराजवळ व देवघराच्या वरती ठेवायचे आहेत सुकलेल्या फुलांच्या माळा अजिबात ठेवायच्या नाहीत काडीपेटी व इतर साहित्य देखील देवघरांमध्ये ठेवायचे नाही.

देवघरामध्ये एकाच देवाचे जास्त मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये ठेवायचे नाहीत त्याचबरोबर गणपतीची छोटीशी मूर्ती आपल्या देवघरांमध्ये ठेवायची आहे जर तुम्ही स्वयंपाक घरामध्ये जर देवघर असेल तर देवघरासमोर तुम्ही खरकाटी भांडी एकत्र करून ठेवू नयेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाक घरामध्ये चपला घालायच्या नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅसच्या बरोबर समोर किंवा बाजूला देवघर करू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *