नमस्कार मंडळी,
तुम्ही जर खोकल्याने त्रस्त असाल,तुम्हाला जर सर्दी झालेली असेल,ताप आला असेल,त्याच बरोबर खोकला येत असेल,तुमच्या साठी अत्यंत साधा सोपा उपयुक्त असा घरगुती उपाय,
हा उपाय करण्यासाठी 2 घटक आपल्याला उपयुक्त ठरणार आहेत,तुळशीची 4 पान आणि 1 कपूरची वडी घ्यायची आहे,ते चाऊन घ्यायचं आहे,
ते चाऊन खाल्यानंतर तुमचा जो खोकला आहे,तो खोकला संपुष्टात येण्यास मदत होते,हा उपाय केल्यानंतर तुमचा जो खोकला आहे तो 3 4 दिवसात नाहीसा होणार आहे,
सकाळी आणि संध्याकाळी 3 4 दिवस हा उपाय करायचा आहे,4 तुळशीची पान आणि 1 कपूरची वडी,खायचं आहे,हा उपाय तुम्ही सलग 3 4 दिवस करायचं आहे,
टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.