मित्रांनो, आजकाल प्रत्येकाच्या घरात कासव हे पाळले जात आहेत. पण कासव किंवा कासवामुळे तुम्हाला काही परिणाम जाणवले आहेत का ?तर मित्रांनो, ज्यांच्या घरात कासव असेल त्यांनी हे चूक कधीच करू नका .कारण तुमचे जे काम करणार आहात ते यशस्वी होणार नाही. अडथळे निर्माण होत जातील. अडी अडचणी भरपूर येता असतात.कासव हे वृधीचे प्रतीक असते व समृद्धीचे प्रतीक असते.
मित्रांनो, कासव हे जर आपण घरी ठेवले तर तुम्ही कोणतीही चूक न करता ठेवले तर आपल्या घरातले सुख-समृद्धीसाठी प्रेरित ठरले जाते .आपल्या घरात जास्त सुख समृद्धी व्हावी यासाठी प्रयत्न केले जाते .तर कासव जर घरी असेल तर कोणती चूक करायला पाहिजे नको हे आपण या माहितीच्या आधारे पाहू .
तर मित्रांनो, घरी कासव हे प्रत्येकाच्या घरी असते. कासव आल्यावर चुकीच्या दिशेने ठेवल्यावर नक्कीच आपल्याला त्याचा त्रास भरपूर होत असतो. व अडचणी ही भरपूर येत असतात. याचबरोबर कासव आणताना योग्य ती दिशा बघूनच मगच कासव त्या जागी ठेवावा. तर मित्रांनो, यासाठी योग्य ती दिशा महत्त्वाची असते.
कारण कासव योग्य त्या दिशेला ठेवल्यामुळे आपल्या घरातले वादविवाद नकारात्मक विचार निघून जात असतात. पण तेच जर तुम्ही चुकीच्या दिशेला ठेवला असेल तर घरात सारखे वादविवाद, माणसाचे चिडचिड व भांडणे असे काहीसे होत असते. घरात पैसा टिकून राहत नाही .
तर मित्रांनो कासव कोणत्या दिशेला ठेवायला पाहिजे व ती दिशा कोणती आहे हे आपण पाहूया. मित्रांनो ,कासव ठेवताना तुम्ही पूर्व व उत्तर या दोघांच्या मधला कोपरा या जागी कासव ठेवायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही उत्तर दिशेला ही ठेवू शकता किंवा पूर्व दिशेला हे तुम्ही कासव हा स्थापित करू शकता. पण तसेच कासवासाठी योग्य दिशा म्हणजे उत्तर व पूर्व यामधील कोपरा हे कासवासाठी योग्य दिशा आहे.
तर मित्रांनो, कासव हा आपण देवघरात सुद्धा असतोच पण हा कासव कसा ठेवायचा म्हणजे कासव हा एका प्लेटमध्ये किंवा टाकले यामध्ये कासव ठेवायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही कासव हा नुसता ठेवायचा नाही तर भांड्यात किंवा ताटामध्ये पाणी भरून मगच त्या कासवाला ठेवायचे आहे.
कारण नुसताच कासव ठेवले तर योग्य मानले जात नाही. कायम कासव ठेवताना तुम्ही कुठेही देवघरात किंवा तुम्हाला जिते कुठे ठेवायचे असेल हा कासव तिथे तुम्ही पाणी भरूनच मगच कासव ठेवावा. तर मित्रांनो, असे काही लोक असतात की, नुसताच कासव म्हणून आणतात व शोला किंवा असंच म्हणून आणत असतात. पण तुम्ही तसे हीच चूक अजिबात करू नका.
तर मित्रांनो कासव तुम्ही ठेवताना देवघरात किंवा कुठेही ठेवताना तुम्ही कासवाचे तोंड आपण बाहेर जाताना किंवा घरातून बाहेर जाताना त्या दिशेला कासवाचे तोंड करू नये किंवा ही चूक सुद्धा करू नये. कासवाचे तोंड असे ठेवायचे की ते घरात येत आहे असे त्याचे तोंड ठेवायचे आहे.
तुम्ही हा कासव जर देव पूजेसाठी जर आणला असेल तर तो कासव तुम्ही देवघरात ठेवू शकता किंवा जर मोठा कासव असेल तर तुम्ही बेडरूम मध्ये ठेवू नका. तर हा कासव तुम्ही हॉलमध्ये किंवा नेव्ही रूममध्ये ठेऊ शकता. आणि मित्रांनो याचबरोबर तुम्ही पौर्णिमा ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्ही हा कासव थोडावेळ किंवा थोडा तास हा कासव तुम्ही दुधामध्ये ठेवायचा आहे. तर एका भांड्यात किंवा एका ताटलीत दूध घ्यायचे आहे व त्या दुधामध्ये कासव ठेवायचे आहे .
तर तुम्ही हा कासव दुधाच्या भांड्यात ठेवला तर अर्धा वेळ म्हणजे पाच दहा मिनिटे किंवा पूर्ण दिवस जरी तुम्ही ठेवला तरी सुद्धा अति उत्तम. तो कासव दुधातून काढून पुन्हा स्वच्छ पाण्याने धुऊन पुसून जिथे तुम्ही हा कासव ठेवणार आहे तिथे त्या जागी पुन्हा हा कासव ठेवा.
तर मित्रांनो, पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा कासव ठेवला तर तुमच्या घरातले सर्व अडथळे दूर होऊन जातील व घरात कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही का असं घरी आणल्यावर मनापासून त्याची सेवा व अकरा वेळा हा मंत्र म्हणा तो असा मंत्र आहे की ,ओम कुर्माय नमः हा मंत्र तुम्ही रोज किंवा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही अकरा वेळा हा मंत्र नक्कीच करा व त्याची पूजा करून तुम्ही देवघरात किंवा हॉलमध्ये ठेवू शकता.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.