कसलाही मुतखडा तुकडे तुकडे होऊन पडेल खाऊच्या पानात खा ही मुळी, कोणतेही ऑपरेशन करण्याआधी करा हा उपाय

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

एक हे खाऊच पान आणि सहजरीत्या उपलब्ध होणार्‍या वनस्पतीचे एक छोटसं मोड. एकत्र खा कसल्याही प्रकारचा मुतखडा असेल आणि कितीही मोठा असला अगदी 24 mm पर्यंत जे खडे आहेत, किडनी स्टोन जे आहेत ते या औषधांनी पडतात. अ त्यं त उपयुक्त आणि सहजरीत्या करता येणारा हा उपाय आहे.

परंतु हा उपाय करत असताना ही वनस्पती कोणती आहे आणि या वनस्पतीच्या मुळीचे प्रमाण किती घ्यावे हे अ त्यं त महत्त्वाचा आहे. आपल्या शरीरामध्ये साधारणतः 4 प्रकारचे खडे असतात. युरिक ऍसिडचा खडा, फॉस्फरसचा असतो, कॅल्शियमचा असतो किंवा ऑब्झयिलीक ऍसिडचा खडा असतो.

आणि हे खडे सुक्ष्म बारिक असतात किंवा मोठे देखील असू शकतात. हा जो उपाय आहे तो या चारही प्रकारच्या खडयासाठी अ त्यं त महत्त्वाचा आहे. सर्व साधारण आपल्या चयापचयमध्ये बिघाड झाला तर मूतखडे होत असतात. खूप घाम येण्यामुळे किंवा पाणी कमी प्यायची सवय असेल तर क्षराचा प्रमाण वाढत आणि त्यामुळे खडे तयार होतात.

त्याचबरोबर बैठक काम करण्यामुळे किंवा अयोग्य आहार असेल, ऍसिड निर्माण करणारे पदार्थ खाणं, साखर मैद्याचे पदार्थ खाणं, मांसाहार जास्त करणं, चहा किंवा कॉफी आणि तिखट पदार्थ जास्त खाणे किंवा अ जीवनसत्वाचा अभाव आणि ड जीवनसत्व जास्त प्रमाणामध्ये घेत असेल तरीसुद्धा आपल्या मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.

कारण कुठलेही असेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोनच गोष्टी लागतात. आणि या दोन गोष्टी आपल्या सहजरीत्या उपलब्ध होतात. यामधली जी पहिली गोष्ट आहे ते आहे नागवेलीचे पान किंवा खाऊचे पान हे आपल्याला कुठेही मिळत सहजरित्या. कुठल्याही प्रकारच पान असेल तरी आपल्या चालत. म्हणजे कलकत्ता असेल, मद्रासी कुठल्या प्रकारच पान जे आपल्याला मिळेल ते पान आपल्याला आणायचं आहे.

स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे दोन तीन वेळेस मिठाच्या पाण्याने आणि दुसरी जी गोष्ट आपल्यासाठी लागणार आहे ती आहे ही मुळी. या वनस्पतीची मुळे आहे जी आपल्याला सहजरित्या पावसाळ्यामध्ये आणि कुठेही शहरामध्ये सुद्धा आपल्याला ही सहजरित्या उपलब्ध होते. ही जी मुळी आहे ती आहे लाजाळूची मुळी.

लाजाळूला लाजवंती किंवा शर्मीली या नावाने ओळखला जात. लाजाळू दोन तीन प्रकार असतात. एक लाल फुल येणार आणि पिवळ फुल येणार आणि एक गुलाबी फुल येणार असत. कुठल्याही प्रकारच्या लाजाळूची जरी मुळी असली तरी चालते. लाजळूची मुळी आपल्याला काढून आणायचे आहे. मुळी काढून आणत असताना जेवढे आवश्यक तेवढी आणायचे आहे. संपूर्ण वनस्पती मारणार नाही याची काळजी घ्यायची खूप महत्त्वाची वनस्पती आहे.

ही मुळी आल्यानंतर आपल्याला ती सुद्धा स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. चार पाच वेळेस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. त्यानंतर अगदी छोटीसी मुळी ज्याप्रमाणे आपण पान खाताना त्याच्यामध्ये कात घालतो तेवढ्याच प्रमाणामध्ये छोटासा तुकडा आपल्याला त्या पानामध्ये टाकायचं आहे. पानाचा देठ आपल्याला कापून टाकायचे आहे.

त्या पानांमध्ये या लाजाळूची छोटीशी मुळी आपल्याला तुकडा एक छोटासा त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्याबरोबर आपल्याला हे उपाशीपोटी खायच आहे. चावून चावून चघळून खायच आहे. रस गिळून घ्यायचं आहे चोथा भले थुकून देऊ शकता. त्यानंतर आपल्याला अर्धा तास काही खायचं नाही.

हा उपाय फक्त आपल्याला तीन ते चार दिवस करायचा आहे. कसल्याही प्रकारचा मुतखडा जर असेल तर तो तुमचा पूर्णपणे याने विरघळून जातो, निघून जातो. मुतखडा पडलेल्या जागेवर काही दिवस तुम्हाला वेदना होऊ शकतात म्हणजे त्या ठिकाणी जी पोकळी निर्माण झालेल्या त्या ठिकाणी तुम्हाला थोड्या दिवस वेदना होतील.

परंतु मुतखडा तुमचा पूर्णपणे याने पडून गेलेला तुम्हाला दिसेल. तर कितीही मोठा मुतखडा असला तरी तो या वनस्पतीने पडतो. या पद्धतीने याचा वापर करायचा आहे मुतखड्याच्या कुठल्याही प्रकारासाठी तुम्ही या वनस्पतीचा या पद्धतीने एक चार-पाच दिवस वापर करा धन्यवाद.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *