करणे बाधा, बाहेरची बाधा सात दिवसात सुटेल : फक्त करा ‘हा’ उपाय

अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक व्यक्ती असतात की ज्यांना आपले चांगले झाले ते बघवत नसते. त्यामुळे ते आपल्यावर करनी बाधा करत असतात आणि त्याचा त्रास आपल्याला होत असतो. परंतु ह्या लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षाही त्यांना मिळेलच. म्हणून त्या लोकांना त्रास न देता आपण आपला त्रास कमी कसा करायचा याकडे लक्ष दिले पाहिजे.

यासाठी आपली स्वामी महाराजांवर व दत्त महाराजांवर श्रद्धा असणे खूप गरजेचे आहे. जर तुमची स्वामी महाराजांवर आणि दत्त महाराजांवर श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही या समस्येतून मार्ग काढू शकता. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण काही उपाय जाणून घेणार आहोत की जे उपाय केल्यामुळे फक्त सात दिवसात सर्व बाधा दूर होतील. तेही एक रुपया खर्च न करता. हे उपाय कोणते? याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.

जर तुमची स्वामी महाराज आणि दत्त महाराजांवर तंत भक्ती असेल तर नक्कीच ते तुम्हाला कोणत्याही संकटामध्ये सोडणार नाही. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल किंवा तुमच्या घरातील व्यक्तींना करणी बाधा चा त्रास होतं असेल तर त्या व्यक्तींनी एका ताटामध्ये किंवा एका वाटीमध्ये पाणी घ्यावे व त्यावर हात ठेवून राम रक्षा स्तोत्र चे जप करावे. हे जप झाल्यानंतर त्या तांब्यातील किंवा वाटी मधील पाणी प्यावे. थोडे पाणी घरामध्ये शिंपडावे. असे केल्याने आपला त्रास पूर्णपणे निघून जाते.

किंवा ज्या व्यक्तीला या करणी बाधेचा त्रास होत आहे अशा व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण राम रक्षा मंत्र म्हणत असताना अगरबत्ती लावावी व त्या अगरबत्तीची जी रक्षा आहे ती रक्षा त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावे. याने देखील त्रास संपूर्णपणे कमी होण्यास मदत होते. त्यानंतरचा उपाय म्हणजे जर तुम्हाला कोणत्या बाधेचा त्रास होत असेल तर औदुंबराची एक काडी घेऊन ती लाल रंगाच्या धाग्यामध्ये बांधावी व तो धागा आपल्या गळ्यात, हातात किंवा कमरेला बांधावा. याने देखील आपल्यावर कोणत्याही प्रकारचा बाधा येणार नाही.

जर तुमच्या घरातील कोणत्या व्यक्तीला हा करणी बाधेचा त्रास होत असेल तर त्या व्यक्तीच्या अंगावरून सात वेळा मोरपीस फिरवावे व ‘ओम श्री चैतन्य गोरक्ष नाथाय नमः’ हा मंत्र म्हणावा. त्याचबरोबर तुमचे डोके दुखत असेल तरी देखील हा मंत्र डोक्यावर हात ठेवून सात वेळा 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणून झोपी गेला तर नक्कीच तुम्हाला डोकेदुखीचा त्रास पूर्णपणे निघून जाईल.

दुसरा उपाय म्हणजे ज्या व्यक्तींना करणीचा त्रास होत आहे अशा व्यक्तींनी रात्री झोपते वेळी शेंगदाणे घ्यावे त्याची संख्या 11, 21 किंवा 27 असावी व गोरक्षनाथाचा मंत्र किंवा हनुमान यांचा मंत्र म्हणून ते भिजत घालावे आणि सकाळी उठल्यावर हे भिजवलेले शेंगदाणे खावे. हा उपाय 27 दिवस केला तर नक्कीच त्यांना फरक जाणून येईल. ज्या लोकांना हा करणी बाधेचा त्रास होतो आहे अशा व्यक्तींना थोडे गोमित्र व चुना हे मिक्स करून थोडेसे खावे. या उपायाने देखील त्यांना फरक जाणवतो.

अशाप्रकारे हे काही उपाय आहेत जे केल्याने तुम्हाला स्वामी महाराज दत्त महाराजांच्या कृपेने सर्व काही जे काही त्रास असतील ते या उपायाने निघून जातील. काही काही वेळेला या कोणत्याही प्रकारच्या बाधा नसून आपल्या शरीर पेढा देखील असू शकतात. त्या देखील या उपायाने निघून जातात.

तुम्ही देखील हे उपाय नक्कीच करून बघा. नक्कीच तुमचा संपूर्ण त्रास निघून जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *