नमस्कार मंडळी,
नोकरी प्राप्तीसाठी नोकरी मिळवण्यासाठी एक जोतिश उपाय पाहणार आहोत,नोकरी मिळवण्यासाठी एक जोस्तीश उपाय पाहणार आहोत,हा उपाय आपण कोणत्याही सोमवारी करू शकता,
हा उपाय करण्यासाठी आपल्याला 4 मुखी रुद्राक्ष लागणार आहे,हा 4 मुखी रुद्राक्ष सोमवारच्या दिवशी लाल धाग्यात गुंफून त्याची आपण गंगा जलाने विधिवत पूजा करावी,
या पूजेत 11 हजार वेळा ओम नमःशिवाय या मंत्राचा जप करावा,हा रुद्राक्ष आपण स्वतःच्या गळ्यात धारण करावा,सोबतचं आपण महादेवांच्या मंदिरा बाहेर जे कोणी गोर गरीब असतील,
या गोरगरीबाणा पांढऱ्या रंगाचे गोड धोड खाऊ घालावे,नोकरी प्राप्तीतील अडथळे या छोट्याश्या उपायाने दूर होतील,नोकरी प्राप्ती चे योग्य निर्माण होतात,
हा उपाय करत असताना आपण सर्वात आधी आपण आपल्या कुलदेवतेची पूजा सर्वात आधी करायची आहे,आपल्या ला 4 मुखी रुद्राक्ष आपल्याला कोणत्याही देवळाच्या बाहेर मिळणार आहे,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले DASHING MARATHI हे फेसबुक पेज नक्की लाईक करा