काही लोक खूप देव-देव करतात खुप सारे कष्ट, पूजापाठ करतात. मात्र, त्यांना यश येत नाही आणि ते कधीही श्रीमंत होत नाहीत. या व्यक्तींना त्यांच्या कामात खूप पैसा किंवा सुख प्राप्त होत नाही, कारण त्यांच्या काही चुका असतात ज्यामुळे या गोष्टी घडत असतात. जरी पैसे आले तरी ते टिकत नाहीत. त्यामागे कारण चला जाणून घेऊ या..
सर्वप्रथम, मळकट कपडे घालणाऱ्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मी टिकत नाही, कामावर जर कपडे अस्वच्छ होत असतील तर ते ठीक आहे. पण जर कुणी मुद्दाम अस्वच्छ कपडे परिधान करत असेल तर ते मात्र चुकीच मानल जात. त्यामुळे ती व्यक्ती कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जी व्यक्ती सतत अपशब्द बोलत असते.
सर्वांशी।कायम नकारात्मक बोलते अशा व्यक्तीच्या घरी देवी लक्ष्मी वास करत नाही, ती व्यक्ती कधीही श्रीमंत होऊ शकत नाही आणि ते होणारही नाही, त्यामुळे आपल्या वाणीत थोडा बदल करावा. जी व्यक्ती सूर्योदयानंतर सुद्धा आणि सूर्यास्तानंतर सुद्धा झोपलेली असते अशी व्यक्ती कधीही श्रीमंत होऊ शकत नाही.
कारण हिंदु धर्मातील शास्त्र आपण ब्रह्म मुहूर्तावर उठावे तसं जमलं नाही तर सूर्योदयापूर्वी उठाव. त्यामुळे लक्ष्मी कृपा सदैव राहते. ज्या व्यक्ती अस्वच्छ पायांनी झोपतात अशा व्यक्तीच्या घरात नेहमी आजारपण वाढत असतं. सदैव आजारपण येत राहत. त्यामुळे सर्व पैसा आजारपणासाठी खर्च होत असतो.
ज्या व्यक्ती डोक्याला तेल लावून तेच पुन्हा शरीराच्या अन्य भागांना लावतात, त्या व्यक्तींच्या आयुष्यात माता वास करत नाही, परिणामी त्या व्यक्ती श्रीमंत बनत नाही असे म्हणतात. तसेच ज्या व्यक्ती चालताना नखाने गवत तोडतात किंवा जमीन नखाने उघडतात त्यावरही माता लक्ष्मी दृष्टी ठेवत नाही, असं बोललं जातं.
तसेच मळकट कपडे घालणं आणि अपशब्द बोलणे, शिवीगाळ करणं आणि सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तानंतर स्वच्छ पाणी झोपन किंवा डोक्याला तेल लावून तेच पुन्हा शरीराच्या अन्य भागांना लावणं टाळावं,, त्यामुळे देवी लक्ष्मीची अवकृपा होते आणि देवी लक्ष्मी घरातून काढता पाय घेते. तुम्ही यापैकी कोणती चूक करत असाल तर ते नक्की टाळा या चुका करणार्या व्यक्तींना ही माहिती नक्की सांगा..
मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.