जप ध्यान करताना हे संकेत मिळाले तर ईश्वर तुमच्या पाठीशी आहे….

अध्यात्मिक

मित्रांनो, आपण सर्वजण कोणता ना कोणत्या देवाची खूप भक्ती करत असतो. ज्या देवावर आपली श्रद्धा आहे मनापासून भक्ती आहे. अशा देवांची आराधना ही करत असतो आणि त्यांचे जप ध्यान करत असतो. हे जप ध्यान करत असताना ते आपल्या ईश्वरापर्यंत पोहोचते आहे की नाही हे कळणे तितकेच महत्त्वाचे आहेत. आपण जे काही जप ध्यान करत असतो ते ईश्वरापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वर आपल्याला काही संकेत देत असतात. त्या संकेता विषयी आजच्या या लेखांमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत.

आज आपण जे काही संकेत पाहणार आहोत ते संकेत जर तुम्ही जप आणि ध्यान करत असताना तुमच्या सोबत घडत असतील तर असे समजून जा की ईश्वर तुमच्या पाठीशी आहे. त्यातील पहिला संकेत म्हणजे जर तुमच्या मनामध्ये अचानक जप ध्यान करण्यासाठी बसण्याची इच्छा निर्माण झाली. दुसरा संकेत म्हणजे तुम्ही जेव्हा जप ध्यान करायला बसतात तेव्हा तुमचे शरीर कधी हलके होते. म्हणजेच तुम्ही आता हवेतून उडून जाताय की काय अशी स्थिती निर्माण होते.

पुढचा संकेत म्हणजे तुम्ही जेव्हा जप, ध्यान करायला बसतात त्यावेळेला तुम्हाला त्या ध्यानातून बाहेर येऊच नये असे वाटते. पुढील संकेत म्हणजे कोणतेही जप करत असताना आपण जपमाळ आपल्या हातात असते. आणि त्याप्रमाणे आपण मनी मेजत जप करत असतो. पण अचानकपणे आपले मणी वरचे कॉन्सन्ट्रेट देखील निघून जाते व आपण मनी मेजण्याचे विसरून जातो व त्या जप धानामध्ये लिन होतो.

त्यानंतरचा संकेत म्हणजे जर तुम्ही जप करत बसला आहेत आणि अचानक तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात व तुमच्या शरीरामध्ये आळस निर्माण होतात. त्यानंतर तुम्ही जपाला बसल्यावर तुमच्या मनामध्ये अद्भुत विचार येऊ लागतात. एखादा प्रश्न खूप दिवसांपासून सुटत नसेल आणि जप ध्यान ला बसल्यावर तो अचानकपणे सुटतो. त्यानंतरचा संकेत म्हणजे तुम्ही जे पधान करत आहात आणि ज्या देवीचे जप ध्यान करत आहात त्या देवीचे देवस्थान किंवा त्या देवी देवतांचा मूर्ती आपला डोळा समोर अचानक येते.

त्यानंतरचा संकेत म्हणजे तुम्ही जप ध्यानाला बसला आहात आणि अचानकपणे कोणत्याही सुगंध तेथे नसतील व अचानक आणि तुम्हाला अतिशय सुगंध तुमच्या आजूबाजूला दरवळताना वाटू लागेल. आपल्या शरीरावर सात चक्र असतात आणि त्या चक्रांमध्ये आपण जप ध्यान ला बसल्यावर कोणत्याही एका चकरावर ओढल्यासारखे जाणवते.

हा देखील एक संकेत असू शकतो. त्यानंतरचा संकेत म्हणजे आपल्या आजूबाजूला खूप भयंकर परिस्थिती निर्माण झाली असेल आणि आपण जप ध्यानाला बसल्यानंतर त्या भयंकर परिस्थितीची आपल्याला कोणताही प्रकारची जाणीव भासत नसते. तर हा देखील एक संकेत मानला जातो.

तुम्ही जप ध्यान करायला बसला असाल आणि ज्या वेळेला तुमचे जप पूर्ण होईल आणि तुम्ही घड्याळाकडे बघाल तर तुम्ही बसलेला वेळ आणि आत्ताच्या वेळामध्ये खूप वेळ निघून गेला असेल. परंतु तुम्हाला असं वाटत असेल की आपण आत्ता तर जप करण्यासाठी बसलेला होतो आणि इतक्यात एवढा वेळ झाला. तर हा देखील खूप मोठा संकेत मानला जातो. पुढील संकेत म्हणजे तुम्ही जप ध्यानाला बसला आहात आणि तुमच्या चेहऱ्यावर अचानकपणे स्मितहास्य येऊ लागते आणि तुम्हाला हसण्याची इच्छा होऊ लागते.

अनेक वेळेला आपल्या बाबतीत असे घडते की आपण त्या देवी-देवतांचा विचार देखील करत नसतो. त्यांचे स्मरण देखील करत नसतो. परंतु अचानकपणे त्या देवी देवतांचे देवस्थान आपल्या डोळ्यासमोर येऊ लागतील व त्या देवी बद्दलची अचानकपणे आपल्या मनामध्ये भक्ती भाव निर्माण होऊ लागतो.

अशा प्रकारे हे काही संकेत आहेत जर आपण जप ध्यान करत असताना आपल्या बाबतीत असे घडत असेल तर नक्कीच समजून जा की हे सर्व संकेत ईश्वराने दिलेले आहेत. तुमच्यासाठीचे संकेत आहे. की ज्यातून ईश्वर आपल्याला असे सांगत असतात आपण जे काही करत आहात त्यामागे त्यांचा आपल्याला आशीर्वाद आहे.

अशाप्रकारे हे काही संकेत आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेतलेला आहे की ज्यामुळे आपल्याला कळते की ईश्वर आपल्या पाठीशी कायम आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *