जन्मवाराबद्दल अचूक माहिती जाणून घ्या! तुमचा कोणता जन्मवार आहे?

Uncategorized

मित्रानो तुमचा जन्मवार हा तुमचा स्वभाव कसा आहे हे सांगू शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमचं जन्मावर माहिती असणे आवश्यक आहे. अर्थातच आठवडा हा सात दिवसांचा आणि वार सुद्धा सातच. प्रत्येक वाराचा प्रतिनिधित्व हा एक ग्रह करत असतो. जसं सोमवार म्हंटलं की चंद्राचं प्रतीनिधित्वा

मंगळ वार म्हटलं की मंगळाचं, बुधवार म्हटले की बुधाचं, गुरुवार म्हटलं की गुरुचं, शुक्रवार म्हंटले की शुक्राचं आणि शनिवार म्हटलं तर शनीच तसाच रविवार म्हटलं तर रवीचं प्रतिनिधित्व तो वार करत असतो. त्यानुसार त्या ग्रहांच्या प्रवृत्तीचा किंवा त्या ग्रहांप्रमाणे त्या व्यक्तीचा स्वभाव ठरतो.

जर तुमचा जन्म सोमवारी झाला असेल. तर तुम्ही सुंदर चेहऱ्याचे कोमल आवाजाचे चतुर सुख दुःखा मध्ये समतोल ठेवणारे आणि दयाळू असतात. तसंच सोमवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या सगळ्यांची गोड बोलणारे आणि त्याच पद्धतीने सगळ्यांशी गोंड वागणाऱ्या ही असतात.

या व्यक्तींना व्यवहारज्ञान असतं मोठ्यांच्या आज्ञेत राहणाऱ्या आणि मनाने उद्धार असणाऱ्या व्यक्ती ह्या सोमवारी जमलेल्या असतात. मंगळवारच्या दिवशी जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही शरीराने काटक पराक्रमी सत्वगुणी रनशूर धनवान जमीन-जुमला असलेला कधी कधी थोडासा क्रूर,धाडसी,सहासी, चिडचिडा पण बऱ्याचदा वाचाळ बडबड करणारे असे लोक असतात.

अनेकदा खोट बोल पण रेटून बोल अशा स्वभावाची मंडळी सुद्धा मंगळवारी जन्मलेली असतात. भांडण करण्यात पुढे असणारे थोडेसे तापट असे सुद्धा लोक मंगळवारी जमलेले असतात. बुधवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती सुंदर, मृदु स्वभावाच्या चतुर धन कमावण्यामध्ये खुशाल व्यापारी प्रवृत्तीच्या असतात.

देवधर्म मानणारे पूजापाठ करणारे गोड बोलणारे आणि गोड बोलून स्वतःचा काम काढून घेणाऱ्या पण गोड बोलून मागून टीका करण्याचा स्थायीभाव सुद्धा यांचा असतो. चेष्टा-मस्करी करणे त्याचबरोबर इतरांचे गुण अवगुण पारक करणे आणि व्यावसायिक कृतीच्या अशा स्वभावाचे सुद्धा असतात.

बुधवारी जन्मणारी व्यक्ती बऱ्याचदा व्यापारी दृष्टिकोन ठेवणारे सुद्धा असतात गुरुवारी जन्मणारी व्यक्ती विद्वान, सर्वगुणसंपन्न, अल्प कामवासनेचे, चांगलं बोलणारे, धैर्यशील, धर्मशील आणि विख्यात असतात. तसेच स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारे असतात. मनमिळाऊ स्वभावाचे शिक्षणात रस असणारे आपल्या गुणवत्तेने धन कमावणारे आणि सन्मान मिळवणारे असतात.

जर तुमचा जन्म शुक्रवारी झाला असेल तर गालावर खळी किंवा तीळ असू शकतो. प्रसन्ना चेहऱ्याचे चतुर आणि थोडेसे स्वार्थी पांढरे वस्त्र परिधान करण्याची आवड असणारे, धनधान्य संपत्ती सन्मान लोकप्रियता हे सगळं त्यांना मिळालेला असतं. रसिक आणि रंगेल सुद्धा असतात.

चांगले कपडे घालने टापटीप राहणे ही त्यांची हौस असते. मनाने सदाचारी मोठ्यांचा आदर राखणारे असतात. त्याचबरोबर कलाक्षेत्राकडे यांचा ओढा असतो. अशा व्यक्ती पुढारी सुद्धा होतात. आता जाणून घेऊया शनिवारी जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात. शनिवारी जन्मलेल्या व्यक्तींना गूढविद्या मध्ये अत्यंत आवड असते.

स्वकर्तुत्वाने लावणारी लळा लावणारी अशी बुद्धिमान व्यक्ती म्हणजे शनिवारी जन्मलेली व्यक्ती तब्येतीने कृश बारीक शरीर तसंच थोडेसे दूरबळ ही असतात. आपल्या जवळच्या व्यक्तींशी त्यांचा नेहमी विरोध असतो. वाद-विवाद असतो खोडसाळपणा यांच्या बाबतीत कायम घडत असतो. परंतु तरीही बुद्धी मान न्यायी असतात. कित्येकदा फटकळपणा सुद्धा यांच्या स्वभावात असतो.

चला आता जाऊ सुट्टीच्या वारकडे म्हणजे रविवार. रविवारी जन्म झालेल्या व्यक्ती या उष्ण प्रकृतीच्या पित्तप्रकृतीच्या शूर पराक्रमी आणि रणांगना मध्ये शौर्य गाजवणारे असतात. तसंच प्रत्येक काम धावून करणारे असतात. कोणती जबाबदारी आनंदाने स्वीकारणारी असतात. प्रचंड स्वाभिमानी केस थोडेसे चे पिंगट आणि डोळे अगदी सुंदर असतात.

वैभवशाली असतात. परंतु संघर्ष मध्ये वाद-विवाद मध्ये रविवारी जन्म झालेल्या व्यक्ती चा काही ना काही नुकसान होतं राहत. रविवार जन्मलेल्या व्यक्ती कुणा पुढे मान झुकवत नाही. तर असा असतो रविवार पासुन सोमवार पर्यंत जन्मलेल्या व्यक्ती चा स्वाभाव.मग आहे की नाही तुमचा स्वभाव.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *