जमेल तेव्हा हा व्यायाम व उपाय करा, चष्मा नंबर गायब डोळ्यांची शक्ती 10 पट, 3 दिवसात चष्मा फेकून देणार

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

शरीरातील वात पित्त कफ या त्रिदोषामध्ये बिघाड झाल्यास याचा एकत्रित परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपल्या शहराचे नाजूक अवयव आहे यावरती प्रथमतः याचा परिणाम पाहायला मिळतो. असाच आपल्या शरीराचा जो भाग आहे तो म्हणजे डोळा. डोळा हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो या डोळ्याच्या बऱ्याच व्यक्तींना समस्या पाहायला मिळतात.

यामध्ये वारंवार डोळे लाल होणे, डोळ्यांना ड्रायन्सपणा येणे, दूरच किंवा लांबच दिसायला कमी येणे. सोबतच मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना चष्मा लागलेला आहे हा चष्मा कायमचा जाण्यासाठी आजचा हा उपाय पाहत आहोत. या उपायसाठी कोणते पदार्थ लागणार आहे त्यासाठी ही माहिती पूर्ण पहा. प्रत्येक व्यक्तीने नेहमी लक्षात ठेवा की, आहारामध्ये विटामिन ए जास्त प्रमाणात असणारे पदार्थांचे सेवन करा सोबतच व्यायाम केलेले याचा खूप फायदा होतो. आणि सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर थंड पाण्याने आपले डोळे धुतल्याने याचा खूप फायदा होत असतो.

सोबतच मित्रांनो बऱ्याच व्यक्ती माळकरी असतील, माळकरी व्यक्तींना किर्तन आवडते. ज्या व्यक्ती किर्तनाला जातात साधारणतः दोन तासापर्यंत सतत टाळी वाजवण्याचा खूप फायदा होतो. ॲक्युप्रेशरने मित्रांनो डोळ्याची कार्यशक्ती वाढते. डोळ्याची प्रतिकारशक्ती वाढण्यास याचा फायदा होतो. रस्त्याच्या सिंगलवरती, रेल्वेमध्ये बरेसे तृतीयपंथी टाळी वाजवताना आपण नेहमी पाहत असतो अशा व्यक्तींना चष्मा क्वचितच लागलेला असतो.

म्हणजे अशा व्यक्तींना चष्मा लागलेला पाहायला मिळत नाही. म्हणून हे ही निरीक्षणातून पाहण्यासारखा आहे. म्हणून सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून जेव्हा जमेल तेव्हा टाळी वाजवा आणि हा घरगुती उपाय करा. या उपासासाठी सर्वप्रथम पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे गुळवेल.

गुळवेल हा आपल्या शरीरातील त्रिदोषांचे शमन करतो त्रीदोष संतुलित करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. म्हणून आजच्या उपायांसाठी गूळवेलचे जे चूर्ण आहे ते चूर्ण लागणार आहे. हे लागणार आहे साधारणत: आपणास 5 चमचे असे 5 चमचे चूर्ण घेतल्यानंतर या नंतरचा पुढचा पदार्थ आपणास लागणार आहे तो म्हणजे हिरडा. हिरडा चूर्ण ही आपणास यासाठी लागणार आहे 5 चमचे.

बेहडा चूर्ण यानंतर लागणार आहे. हे ही या उपायासाठी आपणास लागणार आहे साधारणतः 5 चमचे. यानंतर आपणास पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आवळा पावडर. सहज आ यु र्वे दि क स्टोअरमध्ये उपलब्ध होतो. आवळा पावडर 5 चमचे घेतल्यानंतर हे सर्व मिश्रण मित्रांनो आपणास एकत्रित मिक्स करायचा आहे.

हे सर्व मिश्रण प्रत्येकी 50 ग्रॅम आहे. हे सगळं एकत्रित मिक्स केल्यानंतर पुढे आपणास लागणार आहे साधारणतः दोन कप पाणी. दोन कप पाणी घेतल्यानंतर यामध्ये या मिश्रणापैकी 1 चमचा टाकायचं आहे आणि उकळायला ठेवायचा आहे. हे अर्धा झाल्यानंतर म्हणजे एक कप शिल्लक राहिल्यानंतर उतरून घ्यायचा आहे. आपणास गाळणीच्या मदतीने गाळून घ्या. गाळून घेतल्यानंतर पुढचा पदार्थ लागणार आहे.

इन्स्टंट गरम असतानाच यामध्ये पिंपळी, लेंडीपिंपळी सहज उपलब्ध होते. साधारणत: 1 ग्रॅम यामध्ये असे टाकायची आहे. टाकल्यानंतर थोडे तसंच ठेवा आणि थंड होऊ द्या. त्यानंतर मित्रांनो आपणास यामध्ये टाकायचा आहे 1 चमचा मध.

हे तयार झालेले मिश्रण आहे ते सकाळी उठल्याबरोबर अनुशापोटी घ्यायचा आहे. असा उपाय जर सलग एक महिना केला तर डोळ्याच्या कसल्याही समस्या सर्व कमी होतील. असा हा आयुर्वेदातील अ त्यं त महत्त्वाचा उपाय करा.

टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *