इच्छापूर्तीसाठी करा हे एक काम ; नक्की होईल इच्छा पूर्ण!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपण सर्वजण स्वामीचे भक्त आहोत.कारण स्वामी आपल्याला प्रत्येक अडचणीमध्ये मदत करत असतात.व आपल्याला ते कधीही एकटे सोडत नाहीत. आपण स्वामींना प्रसन्न करण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रकारचे पारायण पूजा प्रार्थना करत असतो. कारण आपल्याला माहित आहे स्वामींची जर आपण पूजा प्रार्थना मनापासून केली तर स्वामी आपल्याला नक्की प्रसन्न होणार आहेत. स्वामी आपल्याला कायम म्हणत असतात की कोणतेही संकट आले तर घाबरायचे नाही.

सर्व संकटांना सामोरे जायचे कारण संकटांना जर आपण घाबरलो तर आपण तिथेच हारून जातो. आपण प्रत्येक गोष्टीला सामोरे गेले पाहिजे तर मित्रांनो जर तुम्ही स्वामींचे अगदी मनापासून श्रद्धेने भक्तीने जरी प्रार्थना करत असला तरी तुमच्यावर स्वामी प्रसन्न होत नसतील तर तुमचे काही इच्छा असतील त्या देखील पूर्ण होत नसतील तर तुम्ही ही एक सेवा करायची आहे. तर ती कोणती सेवा आहे चला तर आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो आपण काय करतो बऱ्याचशा वेळेस आपल्या इच्छेसाठी किंवा जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे. त्यासाठी आपण देव देव करतो सेवा करतो भरपूर उपाय करतो आणि हे उपाय असतात सेवा आता याच्यातून काहींना लाभ होतो तर काहींना होत नाही. परंतु होतच नाही असं नाही भरपूर लोकांना यातून लाभ सुद्धा होतात.

परंतु जर तुमच्या सोबत असं झालं असेल की तुम्ही भरपूर उपाय करून घेतले भरपूर सेवा करून झाली तरी तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही तरी तुम्हाला काही लाभ होत नाहीये तरी तुम्हाला अनुभव येत नाहीये तर ते काम करा. लगेचच तुमच्या सोबत चमत्कार होईल. अनुभव येतील आणि इच्छा सुद्धा तुमच्या पूर्ण होतील.

यासाठी तुम्ही कोणत्याही गुरुवारी कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हे काम सुरू करा. फक्त गुरुवारपासूनच तुम्हाला हे काम सुरू करायचे आहे. सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्ही स्वामींसमोर बसा देवघरासमोर बसा आणि संकल्प करा. संकल्प करताना तुम्हाला ताम्हण किंवा ताट लागेल. हातात पाणी घ्या पाणी घेतल्यानंतर त्या ताटावर आपला हात धरून ठेवा.

स्वामीसमोर तुमची जी इच्छा आहे ती बोला. स्वामीना प्रार्थना करा की, माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. आणि त्यानंतर ते पाणी ताम्हणात, त्या ताटात सोडून द्या. नंतर तुम्ही ते पाणी तुळशीमध्ये टाकू शकता. परंतु संकल्प झाल्यानंतर तुम्हाला 21 दिवस ही सेवा करायची आहे.तुम्हाला श्री स्वामी समर्थ या नावाचा जप रोज 21 दिवसापर्यंत अकरा माळ जप करायचा आहे.

11 पेक्षा कमी नको 11 पेक्षा जास्त नको. 11 माळी जप तुम्हाला रोज 21 दिवसापर्यंत करायचे आहे आणि संकल्प फक्त पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि गुरुवारपासून 21 दिवस एकसारखी ती सेवा करायची आहे आणि रोज संकल्प करण्याची गरज सुद्धा नाही.

मित्रांनो जर तुम्ही हे काम म्हणजे रोज 21 दिवसापर्यंत अकरा माळ श्रद्धेने विश्वासाने जप केला तर बघा काही दिवसात चमत्कार होईल आणि जो संकल्प तुम्ही केला आहे तो पूर्ण होईल संकल्प करतानाची इच्छा बोलली आहे ती स्वामी पूर्ण करतील. परंतु सेवा करताना काही अडथळे येतील तुमचे मन लागणार नाही तुम्हाला वाटले की आता बस झालं.

आता मी नाही करत 21 दिवसांपर्यंत काही ना काही अडचणी येतील म्हणजे काही ना काही ज्या वाईट शक्ती असतात नकारात्मक शक्ती असतात ते आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात किंवा काही वेळेस स्वामी सुद्धा आपली परीक्षा बघतात. आपल्याला खूप थकवा येईल, झोप येईल अकरा माळ होणार नाही.

पण अशा वेळेस आपण डगमगायचे नाही घाबरायच नाही. आपण अकरा माळ रोज पूर्ण करायचाच. मग तो जप सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. पण रोज करा. अगरबत्ती लावा आणि अकरा माळ जप स्वामींच्या समोर बसून करा. आरामात करा हळुवार करा सावकाशपणे करा. परंतु अकरा माळ जप झालाच पाहिजे.

एक माळ सुद्धा कमी नको एक माळ सुद्धा जास्त नको. 21 दिवसापर्यंत करा आणि जर तुम्ही हे व्यवस्थित ही सेवा पूर्ण केली तर स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. स्वामी तुमचा जो संकल्प आहे तो पूर्ण करतील आणि तुम्हाला या गोष्टीचे अनुभव नक्की येतील.तर मित्रांनो हा जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. तर हा उपाय तुम्ही जरूर करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *