हिरव्या रंगाच्या बांगड्या घालत असणाऱ्या स्त्रियांनी हि माहिती एकदा नक्की वाचा !

वास्तूशास्त्र अध्यात्मिक वायरल

मित्रांनो, हिरव्या बांगड्या, हिरवी साडी, कुंकु हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. बऱ्याचशा स्त्रिया लग्न झाल्यानंतर हिरव्या बांगड्या, हिरवी साडी नेसतात.परंतु मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये आपल्याला हे कमी प्रमाणात पाहायला मिळते. आजकाल कोणीही कुंकु किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचे प्रमाण कमी प्रमाणात पाहायला मिळते.

तर मित्रांनो हिरव्या रंगांच्या बांगड्या आणि हिरवी रंगाची साडी परिधान करण्यामागचे कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली आहे आणि याविषयीची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या स्त्रिया लग्नानंतर त्यांच्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात. त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होत असते.

म्हणजे त्यांच्या पत्नीचे आयुष्य वाढत असते. त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रानुसार विवाहानंतर स्त्रियांनी आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या तसेच हिरव्या रंगाची साडी आवश्य नेसायला हवी. स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाची साडी नेसली तर त्यांच्या पतीबरोबर त्यांच्या सासरच नशीब सुद्धा उजळते.

तसेच मित्रांनो आपल्याला निसर्गाकडून जो आशीर्वाद मिळणार असतो तो देखील आपल्याला मिळतो. हिरवा रंग आणि निसर्ग यांचा खूपच जवळचा संबंध आहे आणि आपण जेव्हा म्हणजेच स्त्रिया जेव्हा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात हिरव्या रंगाची साडी नेसतात. तेव्हा त्यांचं आणि निसर्गाचं एक नातं जोडलं जातं.

मग अशा स्त्रियांना निसर्गाकडून त्यांचा पती सुरक्षित राहावा यासाठी त्यांना आशीर्वाद देखील मिळतो. त्यामुळे आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या,हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसायला हवी. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना करिअरमध्ये तसेच उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करायची असते. तर मित्रांनो अशा व्यक्तींच्या घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालाव्यात.

कारण म्हणजे हिरवा रंग बुध ग्रहाचे प्रतीक आहे. करियर आणि उद्योगधंद्यामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर बुध ग्रह अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण बुधाचा संबंध हा व्यापार आणि करिअर संबंधी येतो. त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला बुध ग्रहाला प्रसन्न करायचे असेल तर स्त्रियांनी हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगांच्या बांगड्या घालने खूपच गरजेचे असते.

त्यामुळे त्यांच्या घरातील व्यक्तींना करिअरमध्ये तसेच व्यापारांमध्ये शुभ फळ प्राप्त होते. आणि ते प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतात.तसेच मित्रांनो जेव्हा स्त्रिया हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात त्यावेळी त्यांच्यावर शिवशंकर प्रसन्न होतात. शिवशंकरांचे आणि निसर्गाचे खूपच जवळचे नाते आहे आणि म्हणूनच मित्रांनो स्त्रियांना जर शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या रंगांची साडी अवश्य परिधान करायची आहे.

विशेषतः श्रावण महिन्यामध्ये स्त्रियांनी हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य परिधान करावे. त्यामुळे शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या ज्या काही मनातील इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते.

शिवशंकरांबरोबर श्री हरी विष्णूची सुद्धा कृपा आपल्यावर कायम राहते. तसेच मित्रांनो जर तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये काही अडीअडचणी असतील, पती-पत्नीमध्ये सौख्य नसेल, सारखे वादविवाद होत असतील तर अशावेळी आपल्या घराचा जो आग्नेय कोपरा आहे. आग्नेय म्हणजे पूर्व आणि दक्षिण दिशा मधील जी मधली बाजू आहे तो कोपरा आपण हिरव्या रंगाने रंगवला तर वैवाहिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाही. तसेच पती-पत्नीमध्ये प्रेम वाढते.

तर मित्रांनो अशा या सर्व कारणांमुळे स्त्रियांनी हिरव्या रंगांच्या बांगड्या आणि हिरव्या रंगांची साडी अवश्य परिधान करावी.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *