नमस्कार मंडळी
अश्या प्रकारच्या लोकांना आपल्याकडे किन्नर,हिजडा अजून खूप नावाने ओळखले जाते यांच्या बाबत समजत खूप चांगल्या आणि वाईट अश्या दोन्ही धारण आहे पण ते ही १ माणूस आहेत आपल्याला त्यांच्या कडे आदराने पाहिले पाहिजे .
बऱ्याच लोकांना पैश्याची समस्या असते यासाठी खूप मंत्र आहेत पण या सगळ्यात किन्नर लोकांना खूप महत्व आहे
या लोकांनी जर मनापासून आपल्याला आशिर्वाद दिला तर आपल्याला सर्व काही शक्य आहे पैश्याची समस्या असतील तर हे खूप प्रभावी असते संत पुराण या मध्ये किन्नर लोकांकडून धन प्राप्ती चे विधी आहेत
कोणत्याही १ दिवशी एका किन्नरला 1 किंवा 2 रुपया ची नाणी दया व त्यांना सांगा की तुम्ही ज्यावेळी इकडे परत याल त्या वेळी फक्त 1 रुपयाचे नाणे मला परत द्या
हा उपाय साधा वाटत असला तरी याचा खूप चांगला परिणाम पहिला मिळतो
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले डॅशिंग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.