हीच ती संजीवनी वनस्पती या ठिकाणी चुकूनही वापरू नका आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल मूळव्याध त्वचारोग

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

घराच्या शेजारी, शेतामध्ये, बांधामध्ये रस्त्याच्याकडेला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला काही काटेरी वनस्पती दिसतात. त्याच्या काटेरी वनस्पतीत कोणते गुण असतात ते आपण पाहणार आहोत. त्याचा वापर करून आपण सांधेदुखी, अंगदुखी मिनिटात गायब करू शकतो. या वनस्पतीमध्ये आ यु र्वे दि क औषधी गुण आहेत.

याची माहिती देखील आज आपण या लेखातून करून घेणार आहोत. मित्रांनो या वनस्पतीच्या मदतीने आपल्या शरीरातील असंख्य दुर्धर आजार समुळ नष्ट होतातच. ही वनस्पती म्हणजे लांडगा वनस्पती किंवा हिला जळमनी असे देखील म्हटले जाते. या वनस्पतीला काटेरी स्वरूपाची फळे असतात. या काटेरी स्वरूपाच्या फळे संधे दुखी, अंगदुखी,डोके दुखी साठी वापरू शकतो.

यासाठी या वनस्पतीची वाळलेली फळे घ्यावेत. फळे पाण्यामध्ये उकळून घ्यावीत. उकाळ्यानंतर त्याच्यावर तेल स्वरूपाचे पदार्थ जमा होतात. ते तेल आपण हळुवारपणे काढून घ्यावे. आणि या तेलाने आपल्या दुखण्यावर मालिश करावे. हा उपाय करताना एक दक्षता घ्या की,लहान मुलांपासून हे तेल जपून ठेवावे.

कारण यामध्ये विषारी पदार्थ असतात. हा उपाय केल्याने तुमच्या सांधेदुखीचा त्रास कमी होईल. दुसरा उपाय म्हणजे या वनस्पतीच्या पानांचा वापर करून आपल्याला केस गळतीचे प्रमाण कमी करता येते. या वनस्पतींची पाने घेऊन ती चेचून घ्यावे किंवा त्याची पेस्ट बनवावी आणि ही पेस्ट आपल्या डोक्याला लावावी.

आठवड्यातून दोनदा या प्रमाणे जर आपण दोन महिने हा उपाय केला. तर टक्कल पडलेल्या ठिकाणीही केस येतील. त्या बरोबरच केस काळेभोर होतील. केसातील कोंडा ही निघून जाईल व केस गळतीचे प्रमाणही पूर्णपणे थांबेल. त्वचे संबंधित काही आजार असतील त्यामध्ये फंगल इन्फेक्शन, गचकरण, नायटा, खरुज यांपैकी जर काहीही झाले असेल तर,

या वनस्पतीच्या पानांची पेस्ट करून ती त्या ठिकाणी लावावी. नक्कीच ते पूर्णपणे कमी होईल. त्याच बरोबर ज्या व्यक्तींना मूळव्याधीचा त्रास आहे. अशा व्यक्तीने या वनस्पतीचा पाल्याचा रस एक चमचा रोज जर महिना दीड महिना घेतला तर, मूळव्याधीचा त्रास पूर्णपणे कमी होईल.

अशाप्रकारे काटेरी दिसणारी वनस्पती झाडाझुडुपांमध्ये उठणारी वनस्पती औषधी आहे. त्यामुळे वरील सांगितलेले आजार कमी करण्याची शक्ती असते. म्हणून तुम्ही देखील या वनस्पतीचा वापर करून बघा. नक्कीच फायदा होईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *