नमस्कार मंडळी,
नमस्कार मंडळी
आपण आता पाहत आहात आपले लाडके , गमतीशीर , आध्यात्मिक आणि विविध आजारावरील उपाय सांगणारे news poetal डॅशिंग मराठी तर मंडळी आपण सर्वांचं डॅशिंग मराठीच्या वतीने स्वागत आहे
हार्ट अटॅक मुळे आणि हृदया शी संबंधीत आजारामुळे भारतात दार वर्षी 30लाख लोकांचा मृत्यू होतो,गेल्या 5 वर्ष्यात तब्बल 53%नी वाढले आहे,दर 4 पैकी 1 मृत्यू हा हार्ट अटॅक मुळे झालेला आहे,
हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही लक्षणे दिसतात का,हा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येतो,आपलं शरीर आपल्याला काही लक्षण दाखवतं,जर ही आपल्याला वेळीचं समजली आणि आपण ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला,
आपला जीव कदाचित वाचू शकतो,हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपलं शरीर कोणकोणती लक्षणे दाखवतं,आपल्याला छातीमध्ये किंवा छातीच्या डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला प्रचंड दाब पडल्याचे जाणवतं,
स्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागतो,एक प्रचंड प्रेशर छाती वरती होतं,छातीकडून माणेकडे घस्याकडे दाताकडे सुद्धा या वेदना जाऊ शकता,कधी कधी या वेदना छातीकडून पाटीकडे देखील जातात,
अश्या प्रकारच्या वेदना इतर आजारानं मध्ये देखील दिसून येतं,ह्या ज्या वेदना आहेत,ह्या अनुउजवल येत असतात,असा अनुभव तुम्ही या पूर्वी कधीच घेतलेला नाही,हे अनएक्सपटेड आहे,कधी कधी आपण प्रमाणापेक्ष्या जास्त असतो,
टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले DASHING MARATHI हे फेसबुक पेज नक्की लाईक करा