घरात हळदीच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू अचानक धन लाभ होईल…

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

घरातील हळदीच्या डब्यामध्ये ठेवा फक्त ही एक वस्तू,माता लक्ष्मी धावत तुमच्या घराकडे येईल,स्वामी समर्थाची कृपा तुमच्या वर होईल,आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि घरामध्ये पैसे येण्याच्या संधी उपलब्ध होतील,

जोतिष शास्त्रा मध्ये हळद ही खूप शुभ मानलेली आहे,कोणतीही पूजा असेल लग्न समारंभ असेल,त्या मध्ये हळदीचा वापर अवश्य केला जातो,हळदी मध्ये दैवीय गुण देखील आहेत,

तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जर काही अडचणी असतील,धन प्राप्ती होत नसेल,करियर संबंधित काही समस्या असतील,तर त्याच्या निवारनासाठी तुम्ही देखील हा उपाय करू शकता,

प्रत्येक घरामध्ये हळद ही असतेच,एखाद्या प्लास्टिक च्या किंवा काचेच्या डब्यामध्ये तुम्ही हळद ठेवलेली असते,या हळदीच्या डब्यामध्ये तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे,अस केल्याने तुमच्या वर जादू टोना करणी वगेरे केली असेल तर त्या पासून ही तुम्ही सुरक्षित राहाल,

ज्या व्यक्ती ने करणी वगेरे केली असेल तर ती त्याच्यावरच उलटेल,हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे ज्या डब्यात तुम्ही हळद ठेवता त्या डब्यात तुम्ही 4 ते 5 लाल रंगाच्या मिरच्या ठेवा,सुकलेल्या 4 ते 5 मिरच्या तुम्हाला हळदीच्या डब्यात ठेवायच्या आहेत,

काही दिवसांनी तुम्ही या मिरच्या जेवणा मध्ये देखील वापरू शकता,त्या मिरच्या सतत बदलत राहायच्या आहेत,आणि दुसऱ्या हळदीच्या डब्यामध्ये सतत त्या बदलत ठेवायच्या आहेत,

तुमच्या वर कोणी करणी केलेली असेल,कोणाची तरी वाईट नजर असेल तर त्या पासून तुमचे आणि तुमच्या परिवाराचे सौरक्षन होते,हा उपाय करण्या साठी कोणताही खर्च नाही,मिरच्या आणि हळद सर्वांच्या घरी असतात,हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *