केसातील कोंडा घालवण्यासाठी करा हा एक घरगुती उपाय.१००% कारगर आणि खात्रीशीर उपाय..

आरोग्य

नमस्कार मंडळी,

तुमच्या केसामध्ये जर पांढऱ्या रंगाचे पापुत्रे तयार झालेले असतील तर त्यालाच कोंडा म्हणतात,तर तो कोंडा घालवण्यासाठी आज आपण एक उपाय करायचा आहे तो तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे,

हा उपाया साठी अगदी एक वस्तू लागणार आहे,या उपायने तुमच्या केसातील कोंडा तुम्ही नक्कीच पूर्ण पने तुम्ही गायप करू शकता,तुमचे केस एकदम सुंदर आणि मुलायम देखील बनवू शकता,

जर तुमच्या केसामध्ये कोंडा झालेला असेल तर कोंडा होण्याची जी समस्या आहे,ती जास्त करून थंडी च्या दिवसा मध्ये कोंडा झालेला आपल्याला जास्त जाणवतो,केसातील जो कोंडा आहे,

तो घालवण्यासाठी हा जो उपाय आहे,हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे,ते म्हणजे स्त्रीफळ त्रि,त्रिफळ चूर्ण आपल्याला 2 चमचे लागणार आहे,2 चमचे त्रिफळ चूर्ण आपण 4 कप पाण्यामध्ये आपण वेवस्थीत उखळून घ्यायचं आहे,

साधारणतः 5 ते 7 मिनिटे हे पाणी आपण उखळून घ्यायचं आहे,आणि थंड झाल्यानंतर त्या केसांना आपल्याला धुवायचे आहे,तुम्ही जर हा उपाय आठवढ्यातून सलग 2 वेळेस केला,तर तुमच्या केसातील जो कोंडा आहे तो पूर्ण पने निघून जाणार आहे,

टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *