गुरुवारी करा हे प्रभावी उपाय..घरातील अडचण ,आजारपण, वाद त्वरित संपतील ..घरात होईल धनाचा पाऊस..

अध्यात्मिक

मित्रांनो आपल्या घरामध्ये काही गोष्टी विपरीत घडत असतात पैसा येण्याचे मार्ग बंद होतात जरी पैसा आला तरी तो टिकत नाही त्यामुळे नेहमी गरीबी दारिद्र्य आपल्या घरी राहते घरातील धनाचा नाश होतो घरातील गोष्टी नकारात्मक होतात लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते पण निराश न होता गुरुवारी काही उपाय करायचे आहेत.

त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या अडचणी कमी होतील व पैसे येण्याचे मार्ग रिकामे होतील त्यामुळे तुम्ही हे काही छोटे उपाय नक्की करून बघायचे आहे गुरुवार हा वास श्री दत्तगुरु आणि श्री स्वामी समर्थांचा मानला जातो या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा केली तर ती फळ असते ते असे देखील म्हटले आहे .

आपण घरी श्री स्वामी समर्थांची सेवा प्रार्थना करू शकता त्यांची मनोभावे पूजा केली तर ते नक्कीच आपली इच्छा पूर्ण करतात तुमच्या घरात जर नकारात्मक ऊर्जा खूप झाली असेल प्रत्येक गोष्टीमध्ये जर अपयश येत असेल तर तुम्ही गुरुवारी श्री स्वामी समर्थांचा फोटो घरी आणून स्थापन करा व मनोभावे नित्यनियमाने त्याची पूजा करायची आहे.

असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल तुमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील कष्ट कितीही केले तरी त्याचा मोबदला मात्र काही जाती लागत नसेल किंवा पैसा मिळत नसतील तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही श्री स्वामी समर्थांची पूजा व सेवा करून त्यांचे दर्शन घेऊन स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवून तो नैवेद्य नंतर न गाईला चारायचा आहे असे केल्याने तुमच्या कष्टाची चीज होईल.

व योग्य मोबदला तुम्हाला मिळेल तुमच्या घरी धन येईल व तुम्ही श्रीमंत व्हाल घरात वाद जर वाढत असेल खूप वाद होऊन कटकट होत असेल तर तुम्ही हा एक बुधवारचा उपाय करून पहा घरातील कलर व हा कमी करतो किंवा नाहीसा करतो तर बुधवारी श्री गणेशाची दुर्वाची प्रतिकात्मक मूर्ती बनून ती आपल्या घरातील देवघरात स्थापन करायचे आहे.

तिचे यथाविधी पूजन करून दर्शन घ्यायचे आहे असे केल्याने गणेशाची आशीर्वाद आपल्या घरावर राहतात व त्यामुळे घरात पुन्हा वाद होत नाहीत तुमच्या प्रयत्नांमध्ये अडचणी जर खूप येत असतील तर यश मिळत नसेल तर बुधवारच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा घाला व त्याला नमस्कार करून तुमची व्यथा सांगा म्हणजेच की तुमच्या अडचणी सांगा तसेच त्यानंतर तुम्ही जवळच्या गणेश मंदिरात जाऊन गणेशाला मनापासून प्रार्थना करा.

आणि तुमच्या अडचणीवर मात करण्याचे बळ देण्याची विनवणी करा हाती जर उपलब्ध नसेल तर गाईला सुद्धा तुम्ही हिरवा चारा घालू शकता घालून तिच्या आशीर्वाद तुम्ही घ्यायची आहेत यानंतर न थोड्याच दिवसात तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील बुधवारी सकाळी स्नान करून एक कांस्य थाळी चंदनाच्या लेपाने ओम गं गणपतये नमः श्री लिहायचे आहे बुधवारी केलेला हा उपाय घरातील अडचण आणि भांडणे दूर होतात.

तर गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांना प्रिय असणारे झेंडूची फुल अर्पण करायचे आहे तसेच गुरुवारी स्वामी समर्थांना प्रिय असणारे पुरणपोळीचे जेवण नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे ते गरिबांना देखील द्यायचे आहे गुळ आणि शुद्ध तूप स्वामी समर्थांना दाखवून ते घ्यायला चारायचे आहे असे केल्याने तुमच्या आयुष्यातील दोष कमी होतात व अडचणी कमी होऊन जातात व तुमचे सुखाचे दिवस चालू होतात.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *