नमस्कार मित्रांनो,
वायरल मराठी या फेसबुक पेजवर आपले स्वागत आहे. आपल्यातील बरेचजण घरातील गरिबी दूर व्हावी यासाठी माता लक्ष्मीची आणि स्वामी समर्थांचे अगदी मनापासून पूजा व सेवा करत असतात आणि त्याद्वारे स्वामींना प्र स न्न करून घेण्याचा प्रयत्न देखील करत असतात.
त्याचबरोबर आपल्यालाही माहीत आहे की, गुरुवार हा दिवस स्वामी समर्थांचा अत्यंत प्रिय असणारा दिवस आहे. म्हणूनच गुरूवारच्या दिवशी जर काही उपाय आपण आपल्या घरामध्ये केले तरी यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर प्र स न्न होतात आणि आपल्या जीवनात असणाऱ्या सर्व बसून आपली सुटका करतात.
मित्रांनो स्वामींनी सांगितलेला असाच एक सोपा आणि प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत. आपण आपल्या घरामध्ये गुरूवारच्या दिवशी केला तर यामुळे आपल्या घरातील पैशांची संबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.
मित्रांनो हा उपाय करत असताना गुरुवारच्या दिवशी एक नारळ म्हणजेच श्रीफळ आपण इथं ठेवायचं आहे. यामुळे पैशाच्या सर्व समस्या दूर होतील. अचानक धनलाभ होईल, पैसा इतका येईल की तुम्ही विचार देखील केला नसेल. आपण पैसे कमावण्यासाठी अनेक प्रकारचे उद्योग, उपाय आणि व्यवसाय करत असतो.
काहीजण नोकरी करतात आणि यामागचे महत्त्वाचे कारण असते ते म्हणजे पैसा. मित्रांनो आपल्यातील प्रत्येक माणसाचा उद्देश पैसे कमावणे, धनसंपत्ती कमावणे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हाच असतो. मात्र धनसंपत्ती, पैसा अडका कमवताना आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात.
परंतु कधी कधी आपण मेहनत तर फार करतो कष्टपण करतो मात्र त्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळत नाही. पैसा, धन मिळत नाही किंवा यामागे अनेक कारणे असतात. आपण करत असलेल्या घरातील चुकीच्या पद्धती या गोष्टीला कारणीभूत ठरत असतात.
मित्रांनो या चुका सुधारण्यासाठी काही उपाय वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे श्रीफळ. नारळाचा योग्य प्रकारे वापर केला तर आपल्याला धनसंपत्ती, पैशाच्या अडचणी, पैशाच्या समस्या सर्व दूर होतील.
आपल्याकडे पैसा येत असताना ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणी दूर करण्यासाठीचा नारळाचा खुप मोठा उपयोग, फायदा आपल्याला होतो. यामुळे आपल्याकडे भरपूर पैसा येऊ शकतो. मनोभावे श्री स्वामी समर्थांची पुजा करायची आहे आणि स्वामींची पूजा झाल्यानंतर त्या नारळाची ही पुजा करायची आहे आणि पुजा केल्यानंतर हा नारळ हातामध्ये घ्यायचा आहे.
दोन्ही हातामध्ये आपली जी काही नारळ धरून इच्छा आहे, आपल्याला ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, आपल्याला स्वामींकडून कोणती इच्छा पुर्ण करायची आहे ती इच्छा स्वामींना सांगायची आहे. पुन्हा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे त्यासमोर हा नारळ ठेवायचा आहे, त्यांच्या पायथ्याशी ठेवायचा आहे.
मित्रांनो सलग सात दिवस ही पुजा अशीच करायची आहे. पण हा उपाय सुरू करण्यासाठी गुरुवारचा दिवस लाभदायी मानला जातो. गुरुवार पासून पुढच्या गुरुवारपर्यंत हा उपाय करायचा आहे. सात दिवस हा उपाय केल्यानंतर हा नारळ जवळच्या नदीमध्ये वि स र्जि त करायचा आहे.
मित्रांनो वाहते पाणी म्हणजेच हा नारळ आपल्याला ज्या ठिकाणी वाहते पाणी आहे म्हणजे नदी तिथे वि स र्जि त करायचा आहे.
हा नारळ वि स र्जि त केल्यानंतर काही दिवसांतच आपल्याला पैशा संबंधीच्या अडचणी आहेत त्या सुटलेल्या दिसतील. तुमच्या घरामध्ये पैसा, धनसंपत्ती येऊ लागेल.
तुम्हाला जाणवेल आणखी थोड्या दिवसानंतर तुमच्या समस्या सुटलेल्या असतील. तुमचे घर पैशाने, धनधान्याने भरलेलं असेल. तुमच्या घरात सुखसमृद्धी, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य सर्व काही नांदेल आणि म्हणूनच मित्रांनो हा छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरांमध्ये नक्की करून पहा.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.