दर गुरुवारी करा हा एक उपाय…घरात श्रीमंती येईल,सुख समृद्धी धन सर्व मिळेल…

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

दार गुरुवारी करा हा एक उपाय घरात श्रीमंती येईल,सुख समृद्धी धन हे सर्व काही मिळेल,जे हवं ते मिळेल,गुरुवारच्या दिवस हा खास दिवस मानला जातो,स्वामी समर्थचा गुरुवारच्या दिवस विशेष आणि महत्वाचा असतो,या दिवशी विशेष सेवा विशेष दिवस दाखवला जातो,

गुरुवारी हा छोटा उपाय करायचा आहे,हा उपाय तुम्ही दार गुरुवारी करू शकता,कमीत कमी 11 गुरुवार 9 गुरुवार अस तुम्ही करू शकता,किंवा जेवढे गुरुवार तुम्हाला जमेल तेवढे गुरुवार तुम्ही हा उपाय करू शकता,

हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे, 7-7.30च्या वेळेत करायचा आहे,7 वाजल्याच्या दरम्यान आपण देवपूजा करतो,मगआणि हा उपाय करण्या साठी तुम्हाला फक्त मूठ भर तांदूळ लागणार आहे,

तांदूळ जे आपण घरातच आपण जे स्वयंपाकात वापरतो,ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता,एक मूठ तांदूळ घ्यायचं आहे,ते एका पाटावर चवरंगावर किंवा देवघरातच मधोमधते मूठ भर तांदूळ तुम्हाला ठेवायचं आहे,त्या तांदळावर आपल्या घरात असलेली लक्ष्मी मातेची मूर्ती त्यावर ठेवायची आहे,

त्या नंतर लक्ष्मी मातेचे पूजन करायचे आहे,त्या नंतर एक वेळेस स्वामी समर्थच्यानित्य सेवा या पोथी मध्ये श्री सूक्त दिलेलं आहे ते श्री सूक्त एक वेळेस वाचायचं आहे,सुख समृद्धी साठी प्रार्थना करायची आहे,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *