गुरुच्या वक्रीचा मीन राशींवर काय होणार परिणाम जाणून घ्या…

अध्यात्मिक

14 ऑक्टोंबर ते 31 डिसेंबर पर्यंत गुरु वक्री होणार आहे गुरुला देवतांचा गुरु मानले जाते तसेच गुरु हा धनाचा पतीचा संतानाचा ज्ञानाचा सौभाग्याचा कारक देखील मानला गेलेला आहे आता वक्री म्हणजे नेमकं काय तर सर्व ग्रह सूर्याची परिक्रमा करतात किंवा एखादा ग्रह सूर्यापासून खूप लांब जातो तेव्हा तो ग्रह वक्र होतो पण सूर्य कधी वक्री होत नाही ग्रह वक्री झाल्यावर फक्त वाईटच फळ देतो असे नाही तर तो ग्रह गोचराच्या विपरीत फळ देतो आता गुरु मीन राशि पासून दुसऱ्या ग्रहात घरात वक्री झालेला आहे म्हणून गुरु मीन राशीला दुसऱ्या घराचे फळ देणार आहे.

कारण तिथे ते वक्री आहेत पहिल्या घराचे फळ देणार कारण एक ग्रह आधीचे फळ देतात तसेच सहाव्या आठव्या दहाव्या घराचे फळ देतील जेव्हा गुरु पहिल्या घराचे फळ देतील तेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धेत भाग घ्या आणि त्याचबरोबर स्पर्धेत तुम्हाला यश देखील प्राप्त होईल तुमच्या ज्ञानामध्ये भर देखील पडणार आहे.

चांगली मैत्री तुमची या काळामध्ये होणार आहे तुमची स्वप्ने खूप मोठी असतील दुसऱ्या घराचे फळ देताना तुम्हाला तोंडाच्या व दातांच्या तक्रारी जाणवणार आहेत तुम्ही उगाच कोणत्याही वादात पडायचे नाही सहाव्या व आठव्या घराचे फळ देताना तुम्हाला खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे फारच गरजेचे आहे कारण तुमची वजन वाढण्याची दाट शक्यता दिसून येते.

शक्यतो फॅटी पदार्थ खाणे टाळायचे आहे तसेच तुम्ही इतरांवर पटकन विश्वास ठेवायचा नाही तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्याशी राजकारण करू शकतात तुमची कामे वाढतील कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल कर्ज घेणे टाळायचे आहे.

शत्रू तुमच्याशी विनाकारण वाद घालतील वाहन चालवताना काळजी घेणे खूपच गरजेचे आहे आणि सावधगिरी देखील बाळगायची आहे दहाव्या घराचे फळ देताना तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये परिवर्तन करण्याचा विचार कराल जर तुम्ही मेहनत घेतली तर कामे मनासारखी होणार आहेत. करिअरमध्ये परिवर्तन देखील होणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *