गुरुचरित्र पारायण कधी करावे व कसे करावे जाणून घ्या सविस्तर…

अध्यात्मिक

मित्रांनो वैविध्यपूर्ण अशा संकल्प पूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा साधकांचा अनुभव आहे या दृष्टीने अनुष्कांच्या काळात पाळावयाचे सामान्य संकेत व नियम आता आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो पहिला संकेत आहे ते म्हणजे श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी 24 पूर्ण करायचे आहेत दुसऱ्या दिवशी 37 पूर्ण करायचे आहेत व तिसऱ्या दिवशी 53 पूर्ण असा क्रम ठेवायचा आहे.

दुसरा नियम आहे तो म्हणजे एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारे ही साधक आहेत पोथी वाचताना गुरुवारी मृत संजीवनीचे अध्याय वाचायचे नाहीत तिसरा नियम आहे तो म्हणजे सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करायची आहे कारण शुक्रवार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निजानंदगमनाचा दिवस असतो. भक्तिभावाने केव्हाही वाचला तरी देखील हरकत नसते.

चौथा नियम आहे तो म्हणजे मुहूर्त वाट बघण्याची गरज नसते मात्र पोती वाचताना डोळे जरूर पाळायचे आहेत अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र पाचवा नियम आहे तो म्हणजे अंतर बाह्य सूची भूर्तता राखून या ग्रंथाचे वाचन करायचे आहे. सहावा नियम आहे तो म्हणजे सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडायचे आहे.

वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असणे खूपच आवश्यक आहे कोणत्याही कारणास्तव याच्यामध्ये बदल करायचे नाहीत सातवा नियम आहे तो म्हणजे वाचनासाठी नेहमी दत्तमूर्ती समोर पूर्वाभिमुख व उत्तराभिमुखच बसायचे आहे. आठवी संकेत आहे ते म्हणजे आठवण नियम आहे.

तो म्हणजे एकच धान्य खायचे आहे उदाहरणार्थ ज्वारी किंवा बाजरीची भाकरी किंवा गहू चपाती दुधाबरोबर भाजी नाही दुसरा कांदा लसूण वर्जा आहे तिसरा घरातील स्त्रीनेच बनवलेली अन्न खायचे आहेत चौथे बाहेरील अन्न खाऊ नये पाचवी कोणतीही व्यसन या काळामध्ये करायची नाही नवा नियम आहे तो म्हणजे दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवायचे आहे आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे त्यासोबतच आपल्याजवळ उजव्या बाजूला एक रिक्त असंही अंथरून ठेवायचे आहे

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *