घरातल्या स्वामींच्या फोटोला घाला ही 1 माळ, स्वामी साक्षात दर्शन देतील सर्व इच्छा पूर्ण करतील..

अध्यात्मिक राशिभविष्य

श्री स्वामी समर्थ, ज्या घरात कटकट होतात, भांडण वादविवाद होतात त्या घरात कधीच सुख-समृद्धी राहत नाही. लक्ष्मी माता हे बघून घरातून कायमची निघून जाते, त्यामुळे घरात गरिबी, दारिद्र्यता, अशांती येते आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या परिवारावर होत असतो. आपल्यावर होत असतो. त्यामुळे नाती तुटतात,

तसेच काही वेळा माणसे व्यसनाच्या आहारी जातात आणि अजून खूप काही होत असते त्यांच्या घरात नकारात्मक वातावरण तयार होत असते. दरम्यान, या सर्व गोष्टी पासून सुटका मिळवण्यासाठी खालील एक चमत्कारिक उपाय नक्कीच केला पाहिजे. घराच्या स्वामींच्या फोटोला घाला ही माळ, त्यामुळे स्वामी महाराज साक्षात दर्शन देतील.

जर तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असल्यास तुमच्या घरात देखील स्वामींचा फोटो असतील किंवा स्वामींची मूर्ती असेल खास करून जर फ़ोटो असेल तर फोटोला कोणत्याही प्रकारची माळ घातली असेल, परंतु तुम्ही जर ही माळ स्वामींच्या फोटोला घातली तर स्वामी प्रसन्न होतील साक्षात दर्शन देतील. तुमच्या इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्यावर कृपा करतील.

स्वामीच्या फोटोला कोणती ना कोणती माळ घालत असेल, परंतु ही तुम्ही जर एखादी माळ जर स्वामीं महाराजची अत्यंत आवडीची माळ स्वामींना घातल्यास स्वामी प्रसन्न होतील. तसेच तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्यावर स्वामींचा कृपा राहील. त्यामुळे आपण जर ही चमत्कारिक माळ स्वामींचा फोटोला घातली तर चमत्कारिक दिसून येईल.

तर ही चमत्कारिक माळ आपल्याला स्वामीच्या केंद्रातून किंवा जिथे फोटोत पूजा सामग्री मिळते तिथून उपलब्ध होईल. दरम्यान, ही माळ म्हणजे साक्षात रुद्राक्षाची माळ होय. रुद्राक्षाची माळ तुम्ही स्वामींच्या फोटोला अर्पण करायची आहे. याशिवाय, जर रुद्राक्षाची माळ मिळाली नाही तर तुम्ही मोत्यांची माळ देखील स्वामींच्या फोटो काढू शकता.

कारण या दोन्ही माळा स्वामींच्या अत्यंत आवडीच्या आहेत. एक तर रुद्राक्षाची माळ आणि एक मोत्यांची माळ. रुद्राक्षाची माळ, मोत्याची माळ किंवा दोन्ही एकत्र असतात रुद्राक्ष आणि मोती एकत्रित सुद्धा तशी एक मनस्थिती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. तर रुद्राक्ष आणि मोती एकत्र असलेली माळ तुम्हाला गुरूवारच्या दिवशी स्वामींची पूजा करून नैवेद्य दाखवून ती महाराज स्वामींच्या फोटोला घालायचे आहे.

स्वामींना प्रार्थना करायचे आहे आणि कायमस्वरूपी स्वामीचा फोटोला राहू द्यायचे आहेत. कारण सणांच्या दिवशी तुम्ही फुलांची माळ करून घालू शकतात, परंतु ही जी मोत्यांची असेल किंवा रुद्राक्षाची असेल ती कायमस्वरूपी स्वामींचा फोटोलाच राहू द्यायची आहे. तर नक्की तुम्हीसुद्धा स्वामींचा शक्तिमान आणि चमत्कारिक उपाय नक्कीच करा..

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *