घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी सोपे उपाय

माहिती

प्रत्येकाला वाटत असते की आपल्या घरात कायम आनंदी आनंद राहिला पाहिजे सर्व जण एकत्र राहिला पाहिजे कोणत्याही प्रकारचे कोणामध्ये देखील मतभेद नको सर्व काही आहे ते एकत्र मिळून करायचं असं प्रत्येकाचा स्वप्न असतं की आपले घर लहान असू दे तरी चालेल पण एकत्र कुटुंब असलंच पाहिजे.

आणि घरातील वातावरण देखील आनंदीमुळे व्हायला पाहिजे तर मित्रांनो आनंदी वातावरण होण्यासाठी काही सोपे उपाय आहेत चला तर मग जाणून घेऊयातुम्हाला कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडायचे असेल तर पाण्याच्या माठाकडे क्षणभर टक लावून बघायचे आहे आणि मगच तुम्हाला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडायचे आहे.

घरामध्ये जर पंख्याचा आवाज खडखड येत असेल तर तर तो लगेचच दुरुस्त करून घ्यायचा आहे कारण खडखळ वाजणारा पंख आहात अशुभ मानले जातात बेडरूम मध्ये दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके करूनच झोपायचे आहे असे झोपल्याने झोप देखील शांत लागते व मन देखील शांत होते सकाळी झोपून उठल्यानंतर ना ताजीतवाने देखील वाटत असते.

सकाळी उठल्यानंतर आपण चहाच्या ऐवजी दूध पितो जर ते दूध देखील बंद करून दह्याचा समावेश आपल्याला करायचा आहे कारण दही हे आरोग्यासाठी खूप चांगला आहे असं मानलं जातं त्याचबरोबर मटन दारू किंवा तेलकट पदार्थ कमीत कमी खायचे आहेत सकाळी लवकर सूर्योदयापूर्वी उठून आपल्याला आपले अंगण झाडून घ्यायचे आहे.

घरामध्ये आणलेली भाजी आपण चिरताना किंवा कापला नंतर न ती डायरेक्ट आपल्याला जमिनीवर ठेवायची नाही त्याचबरोबर मळलेल्या कपड्यात धुतलेली स्वच्छ कपडे कधीही मिसळू नयेतमित्रांनो घरातली काही महत्त्वाची कागदपत्रे दस्तऐवज कोर्टाच्या फायदे नेहमी उत्तरेला दिशेला उघडणाऱ्या कपाटामध्येच ठेवायचे आहेत.

दरवाजा आपण उघडताना किंवा बंद करताना त्याचा करकर असा आवाज येऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. प्रफुल्लीत व आनंददायक वातावरणासाठी रात्री झोपताना सौम्य सुगंधाचा सेंटर किंवा अगरबत्ती सुगंधित फुलले याचा वापर आपल्याला करायचा आहे

आपण रात्री झोपताना पाण्याचा जग किंवा ग्लास घेऊन झोपतो तो मोबाईल पासून थोड्या अंतरावर ठेवायचा आहे मोबाईल आणि ग्लास एका ठिकाणी कधीही ठेवू नये रोज झोपताना व सकाळी उठल्यानंतर आराध्य देवताचे स्मरण करायचे आहे. रोज रोज संध्याकाळी आपण देवाला जसा दिवा लावतो.

तसाच दिवा आपल्या मुख्य दरवाजाजवळ देखील लावायचा आहे. घरामध्ये जे आपण पडदे आणतो ते पडद्याचा कलर आपल्या राशीला अनुकूल असावा असेच आपण आणायचे आहे. घरातील ईशान्य कोपरा मोकळा व कायम स्वच्छ ठेवायचा आहे.तिजोरी आणि कपाटाचे तोंड नेहमी उत्तरेकडे उघडणारे असावे घरासमोर कचऱ्याचा ढीग किंवा सांडपाणी साठवून ठेवू नये.

घराचा नैऋत्य कोपरा कधीही रिकामे ठेवू नका त्या ठिकाणी अवजड वस्तू ठेवायच्या आहेत ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर करायचे आहे पाण्याचा साठा नेहमी पूर्व किंवा ईशान्येला असावा. आपण जेव्हा पाणी पीत असतो तेव्हा पूर्वेकडे व पश्चिमेकडे तोंड करून आपल्याला पाणी पाहिजे आहे.

शृंगार कक्ष म्हणजेच की जेथे आपण आवडतो ते निवृत्त कोपऱ्यामध्ये असावे आणि उत्तरेकडे तोंड करून कपडे घालायचे आहे.स्वयंपाक घर हे आग्नेय कोपऱ्यात असावे आग्नेही अग्नीदेवतेची दिशा आहे स्वयंपाक घर जर ईशान्य दिशेला असेल तर घरात मानसिक ताण त्यांना वाढतात भांडणे अबोला कलेश देखील वाढत जातात.

स्वयंपाक घर जर नैऋत्य दिशेला असेल तर घरगुती संवाद बिघडतात घरातील प्रेम भावना कमी होतात दक्षिणेकडे कधीही पाय करून झोपू नये कारण ती मृत्यूची देवता यमाची दिशा आहे वास्तुशास्त्रातील असे काही नियम आहेत ते नियम जर तुम्ही पाळला तर घरात कायम आनंदी वातावरण राहणार आहे .

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *