घरातील वाद-विवाद संपवायचे असतील तर स्वामींचा करा हा उपाय, घरामध्ये भरपूर पैसा आणि कामात यश येईल.

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो जसे की, आपल्याला माहीतच आहे की, घरामध्ये विविध प्रकारचे वास्तू दोष असतात पण ते आपल्याला माहितीदेखील नसतात. आणि या मोठ्या छोट्या वास्तूदोषांमुळे आपणाला आपल्या घरामध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात.

हे वास्तुदोष आपल्या घरांमध्ये सततचे आजारपण, घरात पैसा न राहणे, कामांमध्ये नुकसान, घरात कायम छोट्याछोट्या कारणांवरून भांडण तंटे, सतत चिडचिड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण करत असतात. आपल्या घरामध्ये हे दोष कशामुळे येतात व त्या कशामुळे उद्भवतात. याचे एकमेव कारण असते ते म्हणजे आपल्या घरामध्ये वास्तुदोष.

जेव्हा आपण नवीन घर घेतोय किंवा नवीन जागा घेतो तेव्हाच ते वास्तुदोष असतात व हे वास्तुदोष आपल्याला पूजा करून दूर करावे लागतात. म्हणून दोष दूर करण्यासाठी मी तुम्हाला पूजा व्य ति रि क्त अगदीच साधे सोपे असे तीन उपाय सांगणार आहे. जर आपल्यालाही असे वाटत असेल की, आपल्या घरामध्ये सारखे भांडण वाद-विवाद होत आहेत किंवा आपल्या घरामध्ये पैसा टिकना असा झाला आहे.

सर्व कमावलेला पैसा सतत आजारपणात जात आहे किंवा व्यवसायामध्ये घाटा होत आहे किंवा नोकरीमध्ये अडचणी येत आहेत, नोकरी मिळत नाही अथवा सतत वेगवेगळे चिंता करणाऱ्या गोष्टी निर्माण होत आहे. तर मित्रांनो आपण हे 3 उपाय नक्की करून पहा. मित्रांनो यापैकी तुम्हाला कोणत्याही समस्या येत असतील किंवा नसतील तरीही हा उपाय जर तुम्ही केलात तर तुम्हाला नक्कीच याचे चांगले फळ मिळेल.

पाहुयात काय आहेत हे उपाय घरातील सगळ्या कटकटी लांब करण्यासाठी मी तुम्हाला तीन उपाय इथे सांगत आहे. पहिला उपाय आपणास नित्यनियमाने दररोज आपल्या घरामध्ये गायत्री मंत्र म्हणायचा आहे. यामुळे जर घरात कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर तो कमी होण्यास सुरुवात होते किंवा घरात येणार्‍या अडचणींची तीव्रता ही कमी होण्यास मदत होते.

व त्यासोबतच घरात होणारे नुकसान किंवा वाईट घडणाऱ्या गोष्टी हे कमी होतात. दुसरा उपाय आपणास रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये देवापुढे दिवा लावून धूप किंवा अगरबत्ती लावली पाहिजे. धुपाचा धूर हा घरात करून घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात याचा सुगंध हा पसरवून दिला पाहिजे. यामुळेही आपल्या घरात जे काही वास्तू दोष असतील ते कमी होण्यास मदत होते.

घरातील सर्व न का रा त्म क ऊर्जा ही घरा बाहेर फेकली जाते. आणि घरात स का रा त्म क ऊर्जाचे प्रमाण वाढीस लागते आणि ज्या घरात स का रा त्म क ऊर्जा असते त्या घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य असते आणि जिथे लक्ष्मी माता वास करते तिथे धनधान्याची बरसात होते. तिथे कधीही पैसा कमी पडत नाही.

तिसरा उपाय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपणास आपल्या घरातील असलेली घाण काढून घर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे. या व्यतिरिक्त अगदी आपली कचराकुंडी देखील स्वच्छ हवी. यामुळे देखील घरातील वाईट गोष्टी, वाईट ऊर्जा, वाईट नजरा निघून जातात आणि घरात स का रा त्म क ऊर्जा वाढीस लागते.

आणि या अगदी साध्या साध्या गोष्टींमुळे आपल्या घरातील वास्तुदोष कमी होण्यास मदत होते. आपल्या घरातील वेगवेगळ्या चिंता समस्या दूर करण्यासाठी हे उपाय आपण पाहिलेत. म्हणजेच रोज गायत्री मंत्र म्हणणे, घरात उदबत्ती, धूप, दिवा लावणे, धूप घालणे आणि आपले घर नेहमी स्वच्छ ठेवणे हे अत्यंत साधे सोपे उपाय आपण केले पाहिजे.

मित्रांनो हे उपाय आपण अगदी काहीच दिवस करून पाहिले तर आपल्या सर्व कामांना विशिष्ट प्रकारची एक वेगळी गती प्राप्त होण्यास सुरुवात होईल. आणि यश तुमच्याकडे येताना तुम्हाला स्पष्ट असे दिसून येईल व घरात नेहमीच समाधानाचे वातावरण राहील.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *