घरात “लक्ष्मी” टिकण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय

अध्यात्मिक

मित्रांनो घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो त्यातच आपल्याकडे पैसा तर असतो पण आपल्या हातामध्ये तो टिकत नाही म्हणजेच की वायफळ खर्च होतो किंवा आपल्या हातामध्ये जास्त पैसा टिकून राहत नाही ती कशामुळे होतो किंवा का होतं हे देखील आपण जाणून घेणार आहोत ते लक्ष्मी तुमच्या हातामध्ये टिकण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहे तर ते कोणते उपाय आहेत चला तर मग आपण जाणून घेऊया

मित्रांनो सर्वात पहिला आहे ते म्हणजे पैसे मोजताना नोटांना थुकी लावायची नाही असे केल्याने लक्ष्मीचा अपमान होऊन तीरुस्ते पोथीची पाने ग्रंथाची पाने बोटाला दुखी लावून उलटू नयेत ते अशोक मांडले जाते हातात रोख रक्कम पडली की ते पहिल्यांदा घरी आणून देवापुढे ठेवायचे आहे .

कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यातला एक रुपयाही खर्च करायचं नाही दुसऱ्या दिवसापासून ते खर्च करायला सुरुवात करायचे आहे संध्याकाळ नंतर विशेष दिवे लागल्यावर कोणास पैसे द्यायचे नाही मोठी खरेदी सूर्यास्ता अगोदरच करायची आहे सूर्यास्तानंतरनं मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते असे देखील म्हटले जाते.

राहूकेत चालू असताना पैसे देणे किंवा घेणे हा व्यवहार तुम्हाला टाळायचा आहे उत्तर दिशा धनाची दिशा म्हणून ओळखली जाते यास दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टॅंक ठेवल्याने घरात सतत पैसा राहतो व तो सत्कारणी देखील लागतो कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचे जाळे कचरा भंगार माल ठेवायचा नाही.

दिवाळीमध्ये जसे लक्ष्मीपूजन करतात तसेच दर अमावस्याला करायचे आहे व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावर येते लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवायचे आहे दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध देखील अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते असे देखील म्हटले जाते रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा व अगरबत्ती आवश्यक लावायची आहे.

घरात लक्ष्मीचा निरंतर वास राहतो गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की असावी जिल्ह्यामध्ये पैशांचा सुरू राहत असतो तिजोरी गल्ला किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा आवर्जून जप करायचा आहे जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही कठोर बोलतो जास्त जेवतो आणि सूर्यास्त अथवा सूर्यासता नंतर झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते.

मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर कुंकवाने लक्ष्मीची पावले काढायचे आहेत सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी आदिती रूपात प्रवेश करत असते आणि परत जाण्याचे नाव देखील घेणार नाही जे लोक ओल्या पायांनी झोपतात पाय न धुता झोपतात नग्न अवस्थेत झोपतात त्यांच्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही जे लोक डोक्याला तेल लावून त्यातले तेल हातापायाला पुसतात नखाने गवत तोडतात आणि जमीन उकडतात त्यांना शरीरावर आणि पायावर मळ साचलेला असतो त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही तर मित्रांनो असे काहीही साधे सोपे उपाय आहेत ते तुम्ही आवश्यक पाळायचे आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *