घरात जपमाळ असेल तर ही चूक करू नका घर बरबाद होईल.

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

अनेक देवी-देवतांच्या मंत्रांचा जप करण्यासाठी आपल्या घरात आपण जपमाळ ठेवतो. हे जपमाळ अनेकदा तुळशीचे असते, कधी रुद्राक्षांची असते तर अनेक लोक स्फटिकांचे जपमाळ सुद्धा वापरतात. मित्रांनो जपमाळ कोणतीही असू द्या त्या जपमाळेबाबतचे काही नियम आपण कटाक्षाने पाळा अन्यथा फायद्याऐवजी आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागू शकतो.

वि शि ष्ट देवी देवतेचा क्रोध उ त्प न्न होऊ शकतो. मित्रांनो जपमाळ विषयी हिंदू धर्मशास्त्र असं म्हणत की, ज्याप्रकारे दरबाशिवाय धर्मनिष्ठान, बोधकथा स्पर्शाशिवाय दान व जपमाळाशिवाय न मोजता केलेला जप ही सर्व कर्म निष्फळ आहेत. म्हणजेच कोणत्याही मंत्राचा जप करण्यासाठी जर आपण जपमाळेचा वापर केला तर त्याचं फळ हे कित्येक पटींनी अधिक प्राप्त होतं.

शक्यतो मंत्रांचा जप हा जपमाळेवरच करावा. मात्र जप करताना एकाच माळेवर भि न्न म्हणजेच वेगवेगळ्या दैवतांचे जप जपू नयेत. लक्षात घ्या एकाच माळेवर वेगवेगळ्या देवी-देवतांच्या मंत्रांचा जप करण्यास हिंदू धर्मशास्त्र मनाई करत. मात्र तर तुमची इच्छा असेलच तर आपण एकाच माळीवर वेगवेगळ्या देवी-देवतांचा जप करू शकतात.

मात्र सौ म्य आणि उ ग्र अशा दोन देवतांच्या मंत्रांचा एकत्रित जप एका माळेवर आपण करू नये. लक्षात घ्या एखादी देवता सौम्य आहे आणि एखादी देवता उग्र आहे. एकाच माळेवर कालीमातेचा जप आणि त्याच माळेवर भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा जप करून चालणार नाही.

दुसरी गोष्ट शक्यतो आपली जी माळ आहे ते दुसऱ्या कोणाच्या हाती जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. ती कधीच खुंटीला अडकवून ठेवू नका तिच्यासाठी आपण एखादी डबी, एखादी वाटी करू शकता. आपल्या जपमाळेचा चुकूनही कधीच अपमान करू नका, अनादर करू नका. दररोज नित्यनियमाने त्या माळेवरती एक फुल अवश्य वाहा. आणि आपल्या घरात कितीही माणसे असुद्या एका व्यक्तीने वापरलेली जपमाळ हे दुसऱ्याने कदापिही वापरू नये.

जर आपल्या जपमाळेस दुसऱ्या अन्य कुणा व्यक्तीचा स्पर्श झालाच चुकून झाला तर अशावेळी आपल्या जपमाळेस पंच गोव्याने स्नान घालावं म्हणजे ती शु द्ध होते. मित्रांनो जपमाळेच महात्म्य खूप मोठा आहे. खर तर या जपमाळेमुळे जप किती झाला आपण किती मंत्र बोललो हे आपल्याला अगदी अचूक कळतं. आणि ही माळ रुद्राक्षपासून, तुळशीपासून बनलेली असल्याने या प वि त्र वस्तुंचा सा नि ध्य आपल्याला सहजासहजी प्राप्त होतं लाभत.

आपण जेव्हा जप करतो तेव्हा अंगठ्यामध्ये बोटांमध्ये जे घर्षण निर्माण होतं त्यातून निर्माण होणारी विद्युतशक्ती ही विलक्षण असते. ती आपल्या शरीरातील नसाद्वारे आपलं हृदय प्रभावित करते. आपल्या मनाची एकाग्रता कॉ न्स न्ट्रे श न वाढवते. मित्रांनो विशेष करून जेव्हा एखाद्या विशिष्ट देवतेची तिथी असेल, एखादा उ त्स व काळ असेल त्या काळामध्ये केलेला देवतेचा नामजप हा अ त्यं त प्रभावी ठरतो.

कारण त्या दिवशी त्या तिथीला त्या विशिष्ट देवतेचे तत्त्व हे मोठ्या प्रमाणात कार्यरत असतं. मग देवतांचा जन्मदिवस असेल किंवा उत्सव असेल त्या त्या काळामध्ये आपण अधिकाधिक नाम जप करा. जितकं जास्त त्या देवतेच तत्त्व तुम्ही ग्रहण करू शकाल. अनेक लोक एखाद्या देवतेचा, एखाद्या देवतेच्या मंत्राचा जप करु लागतात काही दिवस त्या मंत्राचा जप करतात आणि काही दिवसानंतर हा जप बदलतात.

थोडक्यात काही दिवस भगवान प्रभू श्रीरामांचे नाव घ्यायचं, भगवान श्रीहरी विष्णूचे नाव घ्यायचं आणि मग कुणीतरी सांगतं आणि त्याच्या सांगण्यावरून दिगंबरा दिगंबरा अशाप्रकारे आपण दत्तभक्तीकडे वळतो. मित्रांनो भक्ती सर्व देवी-देवतांची करा मात्र ज्या देवतेचा तुम्हाला चांगला अनुभव आलेला आहे. ज्या देवतेचे नाव घेतल्यामुळे मंत्र स्म र ण केल्यामुळे म्हटल्यामुळे तुम्हाला आनंद वाटतो.

काही आ ध्या त्मि क अनुभव तुम्हाला येतात तेच तुम्ही, तोच मंत्र तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत घट्ट पकडून ठेवा. शेवटचा श्वास सुटताना सुद्धा अगदी तोच मंत्र आपल्या तोंडून बाहेर पडावा. मित्रांनो जी व्यक्ती मरतेवेळी आपल्या मुखामध्ये आपण आयुष्यभर घेतलेलेच नाव, आपण आयुष्यभर जो मंत्र जपलेला आहे म्हणून तोच मंत्र ज्या व्यक्तीच्या तोंडात असतो त्या व्यक्तीला मुक्ती अगदी सहजासहजी मिळते वासनेच्या गुंत्यातून ती व्यक्ती बाहेर पडते.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *