घरात अखंड लक्ष्मीसाठी अगदी सोपे उपाय करा ; वर्षभर पैसा कमी पडणार नाही !

राशिभविष्य वायरल वास्तूशास्त्र

मित्रांनो, प्रत्येकाच्या घरात अखंड लक्ष्मी नसते. कारण पैशाची खूप अडचणी असते. घरात पैसा टिकत नाही. घरात सारखे पैसे वरून होणारे वाद-विवाद, माणसाची चिडचिड हे सर्व काही प्रत्येकांच्या घरात होतच असते. काहींच्या घरात भरपूर खर्चा असल्याने पैसा येत नाही. जेवढे काम करेल तेवढे पैसा येतो पण घरचा खर्च एवढा असतो की, एवढे पैसे सुद्धा आपल्याला भागत नाही.

तर कितीही पैसा आला तरी तो पैसा शिल्लक राहत नाही. तो आठवडाभर किंवा पंधरा दिवसातच पैसा संपतो व उरलेले काही दिवस किंवा महिना आपण कसे तर दिवस काढत असतो. मित्रांनो, तुमच्या घरात सुद्धा अखंड लक्ष्मी यावी. व आयुष्यात किंवा आपल्या जीवनात कधीच पैसा कमी पडू नये आणि यासाठी तुम्हाला दोन उपाय करायचे आहे.

हे दोन उपाय करत असताना विश्वासाने, मनोभावे,मनात श्रद्धा ठेवून हे दोन उपाय करायचे आहेत. हे दोन उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात कधीच पैशाची कमी भासणार नाही. व घरात अखंड लक्ष्मीचा वास येईल व लक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्या कुटुंबावर व प्रत्येक व्यक्तीला त्याचा लाभ प्राप्त होईल. तर मित्रांनो, हे कोणते दोन उपाय आहेत ते आपण आत्ता सविस्तपणे जाणुन घेऊया.

आणि मित्रांनो, पहिला उपाय असा आहे की, आपल्या घरातील तिजोरी , कपाट किंवा आपण जिथे दागदागिने, पैसा किंवा महत्त्वाचे कागदपत्रे ठेवतो. तिथे फक्त तुम्हाला एक पूजेची सुपारी ठेवायची आहे. तर मित्रांनो, ही सुपारी तुम्ही बाजारामधून नवीन आणायची आहे. तुमच्या घरात जर जुनी असेल तर ती तुम्ही घेऊ नका. ही सुपारी तुम्ही नवीन घेऊन आल्यानंतर अभिषेक घाला व देवघरासमोर ताटलीत किंवा तामणपत्रांमध्ये सुपारी ठेवून तुम्ही त्या सुपारीवर अकरा वेळा दुधाच्या चमच्याने अभिषेक घाला.

तसेच ,तुम्ही त्या सुपारीवर अकरा चम्मच पाणी टाकायचे आहे. व पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा सुपारी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. स्वच्छ पुसून त्याच्यावर हळद, कुंकू, अक्षदा वाहून त्याची पूजा करायची आहे. तर मित्रांनो या सुपारी ची पूजा झाल्यावर तुम्ही ही सुपारी घेऊन तुम्ही तिजोरीत किंवा कपाटात किंवा जिथे तुम्ही पैसा दाग दागिने किंवा कागदपत्रे ठेवता तिथे ही सुपारी ठेवायची आहे. ही सुपारी गणपतीचा वास म्हणून तिजोरी किंवा कपाटात ठेवायची आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरात कधीच पैशाची कमी भासणार नाही.

तर मित्रांनो, दुसरा उपाय असा आहे की, तुम्हाला श्रीयंत्र आणायचा आहे. हा श्रीयंत्र आणून देवघरात स्थापन करायचा आहे. तर मित्रांनो ,प्रत्येकाच्या घरात किंवा थोड्या घरात श्रीयंत्र अअसते.पण ज्यांच्या घरात श्रीयंत्र नसेल त्या लोकांनी श्रीयंत्र आणू देवघरात स्थापन करावे. हे श्रीयंत्र आणल्यानंतर त्याचे दुधाने व पाण्याने अभिषेक घालून पूजा करायची आहे. श्री यंत्राची पूजा तुम्ही गुरुवारी करायची आहे.

आणि तसेच, श्री यंत्राला अभिषेक घालायचा आहे. म्हणजे एका वाटीतच थोडेसे दूध व त्याच वाटीत थोडेसे पाणी घालून त्याचे मिश्रण करून श्री यंत्राला अभिषेक घालायचा आहे. नंतर मित्रांनो, तुम्ही सकाळी लवकर उठून देवघरात समोर बसा व श्रीयंत्र हे तुम्ही ताम्हण किंवा ताटली मध्ये ठेवा.

तर मित्रांनो या श्रीयंत्रावर तुम्ही दूध व जे पाणी घेतले होते त्या दोघांचे मिश्रण करायचे व त्याचा अभिषेक श्री यंत्रावर अर्पण करायचे आहे. श्रीयंत्रावर अभिषेक घालून झाल्यानंतर तुम्ही तो श्रीयंत्र उचलायचा आहे व स्वच्छ पाण्याने धुऊन पुसून घ्यायचा आहे. हे श्रीयंत्र तुम्ही देवघरात स्थापित करायचा आहे.

जे तुम्ही अभिषेक घातलेले दूध व पाणी आहे ते तुम्ही घरात अंगणात शिपडायचे आहे. हे तुम्ही दर गुरुवारी श्री यंत्राची पूजा करायची आहे. म्हणजे घरात कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही. घर तुमचे कायम आनंदमय व प्रसन्नदायक वाटू लागेल. हे जर तुम्ही दोन्ही उपाय मनाने व श्रद्धेने केल्याने तुम्हाला नक्कीच त्याचे लाभ प्राप्त होईल. घरात किंवा प्रत्येक व्यक्तीला त्याचा आशीर्वाद मिळत राहील.

तर मित्रांनो, हे दोन उपाय केल्याने तुम्हाला त्याचे नक्कीच लाभ मिळाले असेल तर हे दोन उपाय तुम्ही मनाने श्रद्धेने व विश्वासाने केल्याने घरात कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही. तसेच घरात अखंड लक्ष्मी येत राहील व वर्षभर पैसा कधीच कमी पडणार नाही.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *