घराजवळ जास्वंद असेल तर हे करा अचानक पैसा घरात येईल

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

अनेकांचा दारासमोर अंगणात किंवा गॅलरीत जास्वंदाचे झाड असते. पण वास्तुशास्त्रानुसार घरासमोर जास्वंदाचे झाड असणे योग्य असते की आयोग्य. मित्रांनो जास्वंदाचे झाड लावायचे असेल तर ते कोणत्या दिशेला लावावे हे सगळं आज या माहितीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

मित्रांनो जास्वंदाच फुल हे तुमच्याकडे जास्वंदाचे झाड ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि मंगळाशी संबंधित आहे. तुमच्या अंगणात हे झाड लावताना त्या जास्वंदाच्या झाडावर पुरेसा सूर्यप्रकाश पडेल, सूर्यकिरणे पडतील याची काळजी नक्की घ्या.

जी व्यक्ती जास्वंदाचे फुल तांब्याभर पाण्यात ठेवून ते पाणी सूर्याला अर्पित करते त्या व्यक्तीला डोळ्यांचे आजार कधीच होत नाही असे म्हणतात. त्या व्यक्तीची हाडेसुद्धा मजबूत राहतात. अशा व्यक्तिला समाजातही प्रतिष्ठा मिळते. यश, कीर्ती या गोष्टींची प्राप्ती होते.

वास्तू शास्त्रानुसार आपल्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर तो दूर करण्यासाठी किंवा जमीन जुमला बाबत काही वादविवाद चालू असेल तर तो सुद्धा निकालात काढण्यासाठी, एखाद्या गोष्टीत यश मिळवायचे असेल तर त्यासाठी जास्वंदाचं फूल मारुतीरायाला नक्की अर्पण करावे.

जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. जास्वंदाचे फुल देवीला अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच ज्यांना धन वैभव पैसा आणि जीवनातून गरिबी कायमची घालवायचे असेल तर त्यांनी दर शुक्रवारी माता लक्ष्मीस हे फुल भक्तीभावाने अर्पण करावे.

जास्वंदाचे फुल मंगळवारी माता दुर्गेला किंवा हनुमानांना अर्पण केले जाते. सर्व प्रकारच्या ग्रहपीडा त्यामुळे शांत होतात. अनेक देवी देवतांना हे जास्वंदाचे फुल अत्यंत प्रिय आहे. त्यात सगळ्यात पहिला नाव येत गणपती बाप्पाचे, गणपती बाप्पाला तर जास्वंदाचे फुल अतिशय प्रिय आहे.

विनायक चतुर्थी, संकष्टी अशा विशेष दिवशी गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल नक्की अर्पण करावे. त्यामुळे दीर्घायुष्य लागून उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. मंडळी गणपती बाप्पांना शक्य असल्यास 8 जास्वंदाची फुले अर्पण करावीत. दिवसभर तो फुल गणपती बाप्पांचा चरणांवर असू द्यावी.

दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी ती फुल उचलून एका तासासाठी सूर्यप्रकाशात ठेवावी. त्यानंतर साधारण पाच ते सात दिवस ती फुल सावलीत सुकवायची आहेत. 5 दिवस सुकवून झाल्यानंतर त्यांची बारीक पावडर बनवायची आहे. पावडर बनवताना त्यामध्ये थोडासा कापूर आणि कुंकू टाकायचा आहे.

या मिश्रणाचा टिळा आपण महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडाल तेव्हा कपाळावर लावायचा आहे. तुम्ही जे काम करण्यासाठी जात आहात ते काम नक्कीच पूर्ण होण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. त्याच बरोबर असा टिळा कपाळी लावल्याने विरोधक शांत होतात,

शत्रू शांत होतात आणि प्रत्येक कामात यश मिळू लागतं असेही म्हंटल जाते. जास्वंदाचे झाड नक्की कुठे लावावे. तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार हे झाड तुम्ही कोणत्याही दिशेला लावू शकता. मात्र झाडावर सूर्य प्रकाश पडेल याची काळजी घ्या.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *