जर तुम्हाला कोणत्याही कामात अपेक्षित तसेच समाधानकारक हवे यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरातील लोकांचे सतत एकमेकांशी वाद-विवाद होत असतील. याचा परिणाम तुमच्या घरातील वास्तूवर होत असतो. त्यामुळे हे वास्तूदोष तुम्हाला घरात निर्माण होतात. पण हिंदू धर्मातील वास्तूशास्त्रामध्ये या विषयक काही समस्येवर उपाय सांगितले आहेत.
हा उपाय म्हणजे वास्तुशास्त्रानुसार जर आपण ही एक वस्तू आपल्या घरामध्ये लावली आणि खास करून घरामध्ये उत्तर दिशेच्या भिंतीवर लावल्यास, तर आपल्या घरात कधीच कोणत्या गोष्टीची कमी राहणार नाही. कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते, त्यामुळे ती पैशाची दिशा मानली जाते.त्यामुळे या दिशेच्या भिंतीवर आपल्यालाही वस्तू लावायचे आहेत.
मात्र वास्तुशास्त्रानुसार ही वस्तू लावण्याचे काही विशिष्ट ठिकाणे सांगितलेले आहेत. यामध्ये आपण ही वस्तू आपल्या घरामध्ये तुमचा हॉलच्या उत्तर दिशेच्या भिंतीवर तुम्हाला ही वस्तू लावायची आहे. तुम्हाला जर बेडरूममध्ये लावायचे असेल, तर बेडरूमच्या उत्तर दिशेच्या भिंतीवर तुम्ही वस्तू लावू शकतात.मात्र तुम्ही चुकूनही ही वस्तू तुमच्या घरातील किचनमध्ये लावायची नाही.
त्याशिवाय तुम्ही ही वस्तू तुमच्या देवघरामध्ये सुद्धा लावली तरी, चालेल.त्यामुळे तुम्हाला किचन सोडून कोणत्याही खोलीमध्ये सगळ्या रूममध्ये लावली, तरी चालेल. पण फक्त उत्तर दिशेच्या भिंतीवर तुम्हालाही वस्तू लावायचे आहे.ही वस्तू म्हणजेच, मोरपीस होय. कारण मोरपिस दिसायला जेवढे सुंदर आहेत, तेवढे त्याचे फायदे देखील आहे. मोरपीस हे आपल्याला काही संकटातून वाचवू शकतात.
घरगुती भांडण दूर करण्यासाठी तसेच धनप्राप्तीसाठी मोरपिसाचा वापर होतो. तुम्हाला एक किंवा एकापेक्षा जास्त मोरपीस आणायचे आहेत.यामध्ये मग तुम्ही एक किंवा त्यापेक्षा जास्त लावू शकता, मात्र तुम्हाला कमीत कमी एक मोरपीस तरी तुमच्या घरातील उत्तर दिशेच्या भिंतीवर लावायचे आहे. मग तुम्ही हे हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये लावू शकता. तसेच देवघरात लावा ,मात्र किचनमध्ये लावायची नाही.
तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही मोरपीस तुम्हाला फक्त भिंतीच्या उत्तर दिशेच्या लावयचं आहे.मग हे मोरपीस तुम्ही एकापेक्षा जास्त लावले तरी चालेल किंवा आजकाल ऑनलाईन मोरपिसाची फ्रेम सुद्धा मिळत आहे. त्यामध्ये ओरिजनल मोरपीस लावलेले असतात, मग ही फ्रेम सुद्धा तुम्ही उत्तर दिशेच्या भिंतीवर लावू शकतो.
तुम्ही नक्की घरामध्ये उत्तर दिशेच्या भिंतीवर एक तरी मोरपीस लावा. याने नक्कीच पैशांमध्ये वाढ होते तसेच पैसा खर्च होत नाही. घरात सतत माता लक्ष्मीचा वास राहतो आणि बरकत राहते.आपल्याला सुख-समृद्धी राहते. याशिवाय एखाद्या देऊळात जाऊन मोरपीस कृष्णाच्या मुकुटात लावावा आणि 40 दिवसानंतर तो आणून आपल्या तिजोरीत ठेवावा याने आर्थिक लाभ होतो.
मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.