दर शनिवारच्या दिवशी आपल्या घराच्या उंबरठयावर लावा ही एक वस्तू…

अध्यात्मिक

हिंदू शास्त्रातील हा प्रभावी तोडगा केल्यास, तर तुमच्या घरातून निगेटिव शक्ती वाईट शक्ती नष्ट होण्यासाठी आपल्या घरात काही ना काही दोष असतात, त्या पीड़ा असतात किंवा कोणी ना कोणी सतत आजारी असते किया घरातील काम कधीच पूर्ण होत नाहीत आणि घरातल्या लोकांना यश मिळत नाही.

याशिवाय, घरात पैसा टिकत नाही, घरात नेहमी कटकटी होत असतात. घरात नेहमी अशांती असते किंवा घरातील वातावरण हे आनंदी नसते, जर तुम्हाला समाधान नसल्यास प्रत्येकामध्ये वादविवाद कटकटी सुरू असल्यास, तर या सगळ्या गोष्टींचे कारण आपल्या घरातील काही विशेष वाईट आणि नकारात्मक ऊर्जा असते.

आपल्या वास्तूमध्ये ती ऊर्जा असते तर याच्या वास्तू मधूनच आपल्याला निगेटिव्ह शक्ती वाईट शक्ती नष्ट करायची आहे, तर यासाठीच हा उपाय आहे. जो तुम्हाला फक्त शनिवारच्या दिवशीच करायचा आहे. फक्त प्रत्येक शनिवारी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला एक वस्तू लावायची आहे, तर ही वस्तू कोणती आहे.

तरी ही वस्तू म्हणजेच तुम्हाला थोडे गोमूत्र घ्यायचे आहे. एक छोटया वाटीमध्ये थोडे गोमूत्र घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडी हळद टाकायची. जी आपण पूजेमध्ये वापरत असतो. तसेच त्यामध्ये थोडी हळद थोडी टाकायची आहे आणि त्याचा एक व्यवस्थित घोळ तयार करायचा आहे. त्याचे मिश्रण तयार करायचे गोमूत्र आणि हळद याच्या मिश्रणाच्या एक पट्टा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लावायचा आहे, म्हणजे 2-3 बोटांनी तुम्ही तो पट्टा असा सरळ उंबरठ्यावर ओढायचा आहे किंवा लावायचा आहे.

असे पूर्ण उंबरक्यावर गोमूत्र आणि हळदमध्ये एवढी शक्ती असते की, आपल्या घरातील सगळी वाईट शक्ती सगळी निगेटिव्ह एनर्जी दूर करतात आणि कोणतीही वाईट गोष्ट कोणतीही निगेटिव्ह गोष्ट आपल्या घरात प्रवेश करत नाही. तर तुम्ही दर शनिवारी गोमूत्र आणि हळद मिश्रित हा पट्टा नक्की तुमच्या उंबरठयावर ओढा.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *