नमस्कार मित्रांनो,
तुमच्या घरात सातत्याने भांडण होत असतील, संताप होत असेल, कट कट होत असेल तर या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी घरातल्या कर्त्या पुरूषाने रोज गायत्री मंत्राचा जप करावा. हे शक्य नसेल तर ओम ह्रीं सूर्याय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करावा.
तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच दिसून येईल की, घरातील भांडण आणि न का रा त्म क गोष्टी कमी होऊ लागल्या आहेत. या मंत्राचा जप सकाळी करायचा आहे आणि रात्री झोपताना किमान एकदा न चुकता श्री रामरक्षा नक्की म्हणायचे आहे.
रामरक्षेचा एक पाठ करा. घरात नक्कीच शांतता निर्माण होईल. अनेक लोकांच्या घरात वास्तुदोष असतात. विनाकारण भांडणं त्यामुळे होत असतात. यासाठी आपल्या देवघरात असलेला शंख या शंखातील पाणी सकाळी देवपूजा करताना घरात थोडी थोडी शिंपडत जावे.
घराचा मुख्य दरवाजा गेट इतर जागा अशा सगळ्या ठिकाणी हे पाणी शिंपडायचे आहे. त्यामुळे घरातील बरेसे दोष दूर होतात. एखाद्या अदृश्य वाईट शक्ती नकारात्मकता असेल घरांमध्ये तर ती ही निघून जाते. हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे असं सांगितलं जातं.
घरात पैशाला पैसा लागत नसेल म्हणजे पैसा तर येतो मात्र तो टिकत नाही. यामुळे मानसिक दडपण येत असेल, तसेच मानसिक दडपण असेल, नेहमी आजारपण असेल, पती-पत्नीमध्ये भांडण होतात आणि कर्ज असेल तर हे सगळं वास्तुदोषामुळे होऊ शकते.
कोणताही वास्तु दोष नाहीसा करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही सोमवारी सूर्योदय होण्यापूर्वी आपल्या देवघरात शिवलिंगाची स्थापना करा. जर देवघरात शिवलिंग आधीपासून असेल तर सूर्योदय होण्यापूर्वी त्या शिवलिंगाची पूजा नक्की करा.
विधिवत पूजा करा बेल व्हायला विसरु नका आणि ओम नमो भगवते पार्देश्वरय क्रीं श्रीं ह्रीं हा मंत्र अत्यंत प्रभावशाली आहे. या मंत्राचा 108 वेळा रुद्राक्षाच्या माळेवर एक महिना जप करा. घरातील मोठ्यातला मोठा वास्तुदोषही निघून जाईल आणि घरात सुख शांती आणि समृद्धी येईल.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.