गणपतीवर लावलेली दुर्वा घरात इथे ठेवा : घरात बरकत येईल, श्रीमंती येईल !

अध्यात्मिक

मित्रांनो प्रत्येक जण गणपतीला दुर्वा वेगवेगळ्या पद्धतीने घालतात कोण गणपतीच्या हातात जवळ ठेवतात तर कोणी गणपतीच्या बाजूला ठेवतात ज्याच्या त्याच्या पद्धतीने नुसार ज्यांनी त्यांनी गणपतीच्या जवळ जे ठेवलेले दुर्वा आहे ती दुर्वा घरामध्ये या ठिकाणी ठेवा घरात बरकत होईल श्रीमंती येईल घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

प्रत्येकांच्याच घरामध्ये बसतात तर काहींच्या घरांमध्ये बसत नाहीत. मात्र हे अकरा दिवस गणपतीची सेवा प्रत्येक जण मनोभावे व श्रद्धेने करतात. ह्या अकरा दिवसांमध्ये आपण गणपतीला वेगवेगळ्या फुलांचा हार, वेगवेगळी फुले अर्पण करतो. त्याचबरोबर विविध फळे, मिठाईच्या वेगवेगळ्या प्रकारांचा नैवेद्य दाखवत असतो. या सगळ्या बरोबरच गणपतीला अतिप्रिय असणारी वस्तू म्हणजे दुर्वा आहे.

मग आपण ज्या गणपतीला दुर्वा वाहिला जातात. कोणी अकरा करते कुणी 21 कोण 51 कोण 101 अशी दुर्वांची जुडी करून ती गणपतीला अर्पण केली जाते गणपती जवळ ठेवतो. आपण जी गणपतीला दुर्वा अर्पण केलेली असते. त्या दुर्वामध्ये गणपतीचा आशीर्वाद त्याची कृपा त्यावर असते. आणि आपण दररोज सकाळ संध्याकाळ गणपतीला नवीन दुर्वा अर्पण करतो.

जी जुनी दूर्वा असते, ती बाजूला काढून त्या ठिकाणी नवीन दुर्वा ठेवतो. आणि जी जुनी ध्रुव आहे. ती जुनी दूर्वा काढून ती इतर कोठेतरी टाकतो. किंवा पाण्यामध्ये विसर्जित करतो तसे न करता, ती दुर्वाची जुडी जर आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा दुकानाच्या गल्ल्यांमध्ये ठेवली तर मोठा चमत्कार होईल. ही दुर्वा जर आपण आपल्या ऑफिसमध्ये दुकानांमध्ये किंवा आपली महत्त्वाची जी कागदपत्रे आहेत.

त्या ठिकाणी ठेवली तर गणपतीचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो. त्याचबरोबर गणपतीचा आशीर्वाद दुकानावर ऑफिसमध्ये सर्व ठिकाणी राहील. आपल्याला सात दिवसाची दुर्वा एकत्र करून ठेवायची नाही. कोणत्याही एका दिवसाची दुर्वाची जोडी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ऑफिसमध्ये किंवा दुकानाच्या गल्ल्यांमध्ये ठेवू शकता. असे नाही की सगळ्याच दिवसांची दुर्वा ठेवायची आहे.

मग ही दुर्वा तुम्ही गणपती आलेल्या दिवसाची ठेवला तरी चालते. किंवा अन्य कोणत्याही दिवसाची दुर्वा ठेवली तरी चालते. जो दिवस तुम्हाला महत्त्वाचा वाटतो, त्या दिवसाची दुर्वा तुम्ही तुमच्या दुकानांमध्ये घरामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता. आणि इतर दिवसांची दुर्वा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. अशा पद्धतीने गणपतीवर लावलेली दुर्वा घरामध्ये ठेवा. गणपतीचा आशीर्वाद तुमच्यावर व तुमच्या घरावर सदैव राहील.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *