मित्रांनो जाणवे हा प्रकार वैदिक काळापासून आलेली आहे म्हणजेच की ही प्रथा अत्यंत जुन्या काळापासून रितीप्रमाणे चालत आलेले आहे याला उपनयन संस्कार असे देखील म्हटले जाते सोळा संस्कार आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचा संस्कार म्हणजे जानवे घालने हा आहे.
उपनयन म्हणजे गुरूंच्या जवळ जाऊन गुरूंजवळ राहुन ब्रह्मचारीपणा चित्ताने काही अभ्यास करण्यासाठी जानवे घालने आवश्यक असते. त्या नियमाने स्वतःला बांधून घ्यायला लागत म्हणजेच की जसे गुरुजी सांगतात त्याप्रमाणेच आपल्याला वागायला लागते व त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून घ्यावे लागते.
मित्रांनो हा संस्कार प्रत्यक्षामध्ये जास्त करून ब्राह्मणांमध्ये पाहायला मिळतो जानवे तुम्ही घातल्यानंतर ना ते तुमच्यासाठीच फार चांगल असतं कारण ते आरोग्यासाठी देखील खूप शुभ मानलं जातं त्याचबरोबर गणपतीच्या अनेक मूर्तींमध्ये देखील गणपतीला जाणवे घातली जातात तर मित्रांनो जानव म्हणजे नक्की काय चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये जानवे घालणं म्हणजे यज्ञपवित ब्रह्म सूत्र हे पुरुषांनी शरीरावर परिधान करायचंहे सूत्र असतं यज्ञाने पवित्र झालेली असं यज्ञ पवित्र याची व्याख्या केलेली आहे जानवे ही कापसाच्या तंतू पासून तयार केले जातात याची तीन सूत्रे एकत्र करून एक मोठी अशी जाणव तयार केले जातात.
तीन पदर एकत्र करून ज्याला विशिष्ट अशी गाठ मारतात त्याला ब्रह्मगाठ असे म्हणतात. अशा रीतीने ही जाणवे तयार केली जातात.जानव्यामध्ये तीन सूत्रे असतात ती म्हणजे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक आहेत देवरून पितृरुन ऋषीरून तत्त्व रज आणि तम याचे प्रतीक मानले जाते.
आणि ही तीन सूत्रे गायत्री मंत्राच्या तीन चरणांचे प्रतीक मानले आहे आणि तीन आश्रमांचे देखील प्रतीक मानले जाते जन्व्यामध्ये प्रत्येक सूत्रामध्ये तीन तारा असतात. त्याची एकूण संख्या नऊ अशी होते त्याची लांबी 96 अंगूरी इतकी असावी असं सांगितलं जातं
जानव्यातील एकूण नऊ तंतू पहिल्या तंतू वर ओमकार दुसऱ्या तंतूवर अग्नी तिसऱ्या तंतू वर नवनाग चौथ्या तंतू वर सोम पाचव्या वर पितर सहाव्या वर प्रजापती सातव्या वर वायु आठव्या वर यम नव्यावर यामध्ये एक तोंड दोन नाक दोन डोळे दोन कान नऊ आहेत याचा अर्थ मित्रांनो असा होतो की आपण तोंडाने चांगले बोलले पाहिजे.
आणि चांगलं खाल्लं देखील पाहिजे डोळ्यांनी चांगलं पाहिलं पाहिजे आणि कानांनी चांगलं ऐकलं पाहिजे ब्रह्म धर्म अर्ध आणि मोक्ष यांचे प्रतीक असलेल्या जानव्यात असतात.मित्रांनो गणपती बाप्पांना जानवे असे घालायचे आहे की पहिल्यांदा हा मंत्र म्हणायचा आहे श्री सिद्धिविनायक नमः यज्ञपवितम समर्पयामी असं म्हणत श्रीगणेशांना जाणवे घालायचे आहे.
हाताखाली अर्पण करायचे आहे तसेच गणपतीला कधीही पांढरी वस्त्रे अर्पण करू नये गणपतीला पांढरे चांदी देखील अर्पण करू नये असं देखील सांगितलं जातं जानवे हे हळदीमध्ये पिवळे करून गणपतीला अर्पण केलेलं असलं पाहिजे असं म्हणतात . तुम्हाला काही आर्थिक समस्या असतील.
तर त्यातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी बुधवारी गणपतीला जानवे अर्पण करायचे आहेत त्याच्यासोबतच पाच आख्या म्हणजेच की अखंड सुपारी ठेवायची आहे गणपतीचे ध्यान करायचे आहे असे केल्याने तुमच्या अडचणी देखील दोन दूर होतात व धनाची वृत्ती देखील होते.
मित्रांनो ही जाणवे मनुष्याने जर वापरले तर त्याचे काही नियम देखील आहेत जर एखादा मनुष्याने जाणवे घालणार असेल तर तो जानवे डाव्या खांद्यावर उजव्या हाता खाली लोंबणारे असे जाणवे धारण करायचे आहे जानवे वाचून तुम्ही जर जेवत असाल तर ते प्रायश्चित्त आहे असं सांगितलं जातं. घरातल्या एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे जाणवे वापरायचे नाहीत कुठले तर त्याला उदका मध्ये टाकून द्यायचे आहे मित्रांनो जाणून धारण करताना किंवा बदलताना एक मंत्र आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.