तुमची इच्छा बोलून गणपती समोर ठेवा ‘ही’ एक वस्तू : लगेचच तुमची इच्छा पूर्ण होईल !

अध्यात्मिक

मित्रांनो तुमच्या मनातली इच्छा बोलून गणपती समोर ठेवा, ही एक वस्तू तुमची इच्छा लगेचच पूर्ण होईल. गणपती बाप्पा सर्वांच्याच घरामध्ये विराजमान झालेले आहेत. प्रत्येकाच्याच घरामध्ये गणपती बसवला जातो. असे नाही, ज्यांच्या घरामध्ये गणपती बसवलेला आहे. त्यांनी देखील हा उपाय केला तरी चालतो आणि ज्यांच्या घरामध्ये बसवलेला नाही त्यांनी देखील केला तरी चालतो. हा उपाय सर्वांना करता येतो.

आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये चांदीची पितळाची गणपतीची मूर्ती असतेच मूर्ती असली किंवा नसली तरी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय करत असताना गणपती बाप्पाला स्मरण करूनच उपाय करायचा आहे. गणपती समोर बसून आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे. आणि गणपतीचे स्मरण करून देवघरामध्ये ही वस्तू ठेवायची आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये गणपती बसलेला असेल, तर गणपतीच्या समोर ही वस्तू ठेवायची आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन वस्तूंची गरज लागणार आहे. एक तर विड्याचे पान आणि दुसरी म्हणजे पूजेसाठी लागणारी सुपारी विड्याचे पान आणि पूजेची सुपारी आपल्याला सहज मिळते. आणि तुम्हाला तर माहीतच आहे. की सुपारी मध्ये गणपतीचा वास असतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला विड्याचे पान आणि एक पूजेची सुपारी लागणार आहे.

आणि तुम्हाला हा उपाय गणपती बाप्पा विराजमान झालेल्या दिवसापासून म्हणजेच 31 ऑगस्ट पासून ते 9 सप्टेंबर कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही हा उपाय सकाळ संध्याकाळ कोणत्याही वेळेस करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक विड्याचे पान आणि सुपारी पाहिजे सुपारी नवीन असावी. वापरलेली सुपारी हा उपाय करण्यासाठी घ्यायची नाही.

जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पाचे विराजमान झालेले असेल तर गणपती बाप्पा समोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नाहीतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये हा उपाय करायचा आहे. देवघरामध्ये कोठेही तुम्ही ते विड्याचे पान ठेवायचे आहे .आणि ती सुपारी घ्यायची आहे. आणि आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन डोळे बंद करून आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा मागायची आहे.

ती इच्छा मागून झाल्यानंतर ती सुपारी ते विड्याच्या पानावर ठेवायची आहे. त्यानंतर हळदी कुंकू अक्षर फुले घालायची आहेत. दिवा अगरबत्ती लावून सुपारीला ओवाळायची आहे. ती सुपारी आपल्याला त्या विड्याच्या पानावर तसेच ठेवायचे आहे. अनंत चतुर्थीच्या दिवसापर्यंत ती सुपारी त्या विड्यावरच ठेवायचे आहे. आणि ज्या दिवशी अनंत चतुर्थी आहे. त्या दिवशी त्या विड्याच्या पानाचे आणि सुपारीचे विसर्जन करायचे आहे.

हे विसर्जन तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीमध्ये तलावामध्ये विहिरीमध्ये कोठेही करू शकता. ज्यांना ही सुपारी आणि विड्याचे पान वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणे, जमत नाही. त्यांनी आपल्या घरामध्ये स्वच्छ पाणी एका बकेटमध्ये घ्यायची आहे. आणि त्या पाण्यामध्ये ती विड्याचे पान आणि सुपारी विसर्जित करायचे आहे. विसर्जित केल्यानंतर पूर्ण एक दिवस आणि एक रात्र ते पाणी तसेच ठेवायचे आहे.

त्यानंतर ते पाणी झाडाला ओतायचे आहे. आणि त्यातील ती सुपारी आणि विड्याचे पान तुळशीमध्ये ठेवायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता. आपली मनातली इच्छा बोलून विड्याचे पान आणि सुपारी जर गणपती समोर ठेवली तर आपली इच्छा लगेच पूर्ण होईल. गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि सदैव आपले रक्षण करतील. आपल्याला जे काही हवे आहेत ते सर्व काही मिळेल.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *