गणेशाच्या पूजेत या वस्तू अर्पण करा; बाप्पा होतील प्रसन्न!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो गणपती बाप्पा हे सर्वांचेच आवडते आहेत.लहानपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण गणपतीचे भक्त आहेत ते विघ्नहर्ता आहेत आपल्याला कोणतेही अडचण आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत आणि जर आपल्याला कोणती अडचण आलीस तर त्याच्यातून आपल्याला ते लगेचच बाहेर काढले जातात.

बाप्पांची पेढे हे खूप जण आहेत. लहान मुले तर तर खूपच खूप बापांवर आपण इतकी श्रद्धा ठेवतो. कारण आपल्यावर बाप्पा कोणतेच संकट कधीच येऊ देत नाही. गणपती मधले 11 दिवस हे देखील हसत खेळत कधी संपून जातात हे आपल्याला कळत देखील नाही. अकरा दिवसांमध्ये गणपतीचे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण वेडे होऊन जातात.

आपण आपल्या घरामध्ये कोणतेही चांगले काम करणारा असेल तर पहिल्यांदा आपण गणपती बाप्पा चे नाव घेऊन करत असतो. आपल्याला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा कोणत्याही महत्त्वाचे जर काम करायचे असेल तर आपण सुरुवात श्री गणेशाय नमः या मंत्रापासूनच आपण आपल्या कामाची सुरुवात करत असतो.

आपलं कोणत्याही काम जर आपण गणपती बाप्पांचे नाव घेऊन चालू केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कधीही नुकसान मिळणार नाही.मुलं त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला त्याच्यामधून फायदाच फायदा मिळणार आहे. आठवड्या मधले कोणते ना कोणते वार कोणता देवांसाठी किंवा देवतांसाठी दिलेला असतो.

तर गणपतीसाठी कोणता वार आहे चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया आणि त्याचबरोबर कोणत्या वस्तू आपण अर्पण करायचे आहे ते देखील आपण जाणून घेऊया.मित्रांनो गणपती बाप्पांचा वार हा बुधवार आहे. गणपती बाप्पांना सर्वात जास्त आवडते ते म्हणजे दुर्वा दुर्वा आपण गणपती बाप्पांना अर्पण केल्याने गणपती बाप्पा आपला आणखीच प्रसन्न होतात.

गणपतीच्या मंदिरामध्ये गेलो तर आपण गणपती बाप्पांना दुर्वा व्हायला कधीच विसरू नये कारण गणपती बाप्पांना दुर्वा खूपच आवडते आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती आपण बाप्पांसमोर म्हणायचे आहे. त्याच्यामुळे आपल्याला बाप्पा आपली इच्छा लवकरच पूर्ण करतात. एक देवा देवतेंना आपण कोणतेही कार्यक्रम असलेत आपण त्यांना फुले पाहत असतो. तसेच बापांना देखील फुले खूप आवडतात.

गणपती बाप्पांचे आवडते फूल म्हणजे कमळ हे त्यांना खूप आवडते पण पूजेच्या वेळेस तुम्ही कोणतेही फुल अर्पण केला तरी चालू शकते. तुम्हाला जमलं तर तुम्ही आवश्य गणपती बाप्पांना कमळाचे फुल अर्पण करायचे आहे. यामुळे बाप्पा आपल्याला लगेचच प्रसन्न होणार आहे व त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहणार आहे. गणपती बाप्पांना मोदक अत्यंत प्रिय आहेत. त्याचबरोबर त्यांना लाडू देखील खूप आवडतात.

गणपती मध्ये आपण गणपती घरामध्ये आणल्यानंतर आपण पहिला नैवेद्य हा मोदकाचाच करतो कारण मोदकाचा हा पहिला मान असतो व त्या बाप्पांना देखील खूप आवडतो. यामुळेच आपण पहिला नैवेद्य हा कायम मोदकाचा बनवत असतो आणि त्याचबरोबर आपण संकष्टी चतुर्थीला देखील मोदक बनवत असतो त्याचबरोबर बाप्पांना मोतीचूरचे लाडू देखील खूप आवडतात

आपण जर बाप्पांना आवडीचे मोदक आपण त्यांना अर्पण केलेस म्हणजेच की त्यांना नैवेद्य दाखवला तर ते आपल्यावर अत्यंत प्रसन्न होतात व आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात व त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला कोणतेच संकट येणार नाही व आपल्याला कोणता अडचणीला देखील सामोरे जावे लागणार नाही.

गणपती बाप्पांना गुलाल हे अत्यंत प्रिय आहे व ते मांगल्याचे प्रतिक देखील आहे. गुलाला अर्पण केल्याने गणपती बाप्पा भक्तांवर प्रसन्न होतात. गणेश पूजेचे वेळी आपल्याला बाप्पांना गुलाला अर्पण करायचा आहे आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे त्याच्यासाठी आपण बाप्पांजवळ मनापासून प्रार्थना करायची आहे गुलालामुळे बाप्पांचे रूप अधिकच तेज होते असे देखील म्हटले जाते.

आपण प्रत्येक देव देवतांच्या पूजेत पाच वेगवेगळे फळ ठेवतो. गणपतीच्या पूजेत सुद्धा फळ ठेवली जातात. गणपती बाप्पांना अत्यंत केळी प्रिया आहेत त्याच्यामुळे आपण गणपती बाप्पांच्या फळांमध्ये केळी जोडीने अर्पण करतो केलेला धार्मिक प्रसंगांमध्ये अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळेच गणपतीला आपण पूजेमध्ये फळ त्यात त्यामध्येच केळी आवश्यक अर्पण करायचे आहेत.

आपल्या घरामध्ये जर नियमितपणे गणपती बाप्पांची पूजा केली जात असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पांना ज्या वस्तू आवडतात. त्या वस्तू त्यांना आपण अर्पण करायचे आहे. तर मित्रांनो वरती जे मी काही तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत व वस्तू तुम्हाला अर्पण करायला सांगितलेले आहेत तर तुम्ही अवश्य करायचे आहे. त्याच्यामुळे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *