नमस्कार मित्रांनो,
सकाळी उठल्याबरोबर या पानाचा रस घेतल्याने आपल्या शरीरातील जवळ जवळ 40 आजार कमी होण्यासाठी काही आजार कायमची संपवण्यासाठी फारच अ त्यं त गुणकारी ठरणार आहे. या रसाच्या सेवनामुळे मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना हृदयासंबंधी असणारे आजार, बऱ्याच व्यक्तींना बीपीचा त्रास आहे, वारंवार बीपीची गोळी घ्यावी लागत असेल अशा व्यक्तींना हा रस दिल्याने अत्यंत फायदा होणार आहे.
सोबतच बऱ्याच व्यक्तींना वारंवार गॅस, पोट साफ न होणे, वारंवार पोटामध्ये जळजळ होत असणे, पोटाच्या इतर समस्यावरतीही हा रस अत्यंत गुणकारी ठरतो. सोबतच बऱ्याच व्यक्तींना रक्तसंबंधी आजार पाहायला मिळतात. बऱ्याच व्यक्तींची उष्णता वाढलेली आहे. वारंवार तोंड येणे, रक्तसंबंधीच्या आजारामुळे बऱ्याच व्यक्तींना केस्तोड, वारंवार बेंड होणे असे जर समस्या असेल तर याही व्यक्तींना या रसाचा खूप फायदा होतो.
सोबतच आपल्या घरामध्ये लहान मुले असतील किंवा वयस्कर व्यक्ती असतील या व्यक्तींना जुलाब किंवा डायरिया लागल्यानंतरही हा रस पिल्याने डायरिया लवकर थांबण्यासाठी आणि शरीरातील प्रतिकारशक्ती लवकर भरून येण्यासाठी याचा अ त्यं त फायदा होतो. सोबतच बऱ्याच माता-भगिनींना नुकतीच मित्रांनो डिलिव्हरी झालेले असेल अशा माता-भगिनींना हा रस दिल्याने त्या माता-भगिनींना येणारे दूध वाढते.
सोबतच त्यांची प्रतिकारशक्ती लवकर भरून येण्यासाठी याचा अ त्यं त फायदा होणार आहे. सोबतच बऱ्याच व्यक्तीला वारंवार जळजळ, करपट ढेकर येणे, वारंवार पित्ताचा त्रास असणे, वारंवार गोळी घेणे या ही व्यक्तींना याचा अ त्यं त फायदा होणार आहे. यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. आपल्यातील बऱ्याच व्यक्तींच्या दारामध्ये हे झाड पाहायला मिळत. धार्मिक दृष्ट्या जेवढं महत्त्व या झाडाला आहे तेवढेच आयुर्वेदामध्ये असंख्य औषधी बनवण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो.
या वनस्पतीच नाव आहे बेल. बेल सर्वत्र पाहायला मिळतो. बेलच का उपायासाठी वापरायचा? कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, प्रथिने, कर्बोदके, रिबोफॅव्हिन आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात पाहायला मिळतं. म्हणून शरीरातील असंख्य प्रकारचे आजार प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बेलाचा वापर केला जातो. आजच्या उपायासाठीअसे या बेलाचे पाने 10 पाने किंवा तुम्ही जास्तही आणू शकता.
असे ही पाने घरी आल्यानंतर मित्रांनो यावरती मीठ टाका. मीठ टाकल्यानंतर यावरती पाणी टाकून हे चांगल्यारीतीने स्वच्छ धुवून घ्या. परत चांगल्या पाण्याने धुऊन घ्या. धुवून घेतल्यानंतर ही जी पान आहेत ही पाने आपल्या घरातील साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने ही सर्व पाने चांगल्याप्रकारे कुटून घ्या आणि या पानाचा रस आपणास काढायचा आहे.
हा जो रस आहे तो रस साधारणतः आपणास या उपायासाठी लागणार आहे 4 चमचे. असे हे 4 चमचे सकाळी उठल्याबरोबर घेतल्याने घशामध्ये होणारी जळजळ पूर्णतः बंद होते. सोबतच आम्लपित्ताचा जास्त त्रास असेल तर यामध्ये तुम्ही साधारणतः दहा ग्रॅम साखर टाकू शकता किंवा यामध्ये मध तुम्ही साधारणत: अर्धा चमचापर्यंत हे मिश्रण ही सकाळी उठल्याबरोबरही घेऊ शकता.
याने 14 दिवसांमध्ये तुमच्या कसल्याही प्रकारच्या पित्ताच्या गोळ्या घेत असाल तर त्या गोळ्या घेणं बंद होईल बीपीचा त्रास कमी होतो शुगरही याने लेव्हलमध्ये येतं जवळजवळ शरीरातील 40 च्या वरती आजार कमी करणारा संपवणारा हा उपाय तुम्ही नियमित करा अवश्य करून पहा तुम्हाला फरक जाणवेल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.