फक्त या बिया किडनी क्लीन, मुतखडा फुटून बाहेर पडेल, उष्णता पित्त कमी, पोट साफ

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

या बिया योग्य पद्धतीने वापर आणि कितीही मोठा असलेला मुतखडा सहजपणे बाहेर पडेल. शिवाय लघवीला होणारी आग, जळजळ ही सुद्धा थांबेल. शरीरातील उष्णता कमी होईल. उन्हाळ्यामध्ये ऊन लागल्यावर उद्भवणारा उन्हाळ्याचा त्रास सुद्धा या उपायांने पटकन बरा होईल.

अत्यंत साधा घरात उपलब्ध होतील असे पदार्थ या उपायासाठी लागणार आहेत. किडनी ही शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. किडनी ही 24 तास काम करते त्यामुळे निरोगी ठेवणे खूप गरजेचे आहे. एकदा किडनीचे त्रास चालू झाला की आयुष्यभराचे दुखणे मागे लागते. त्यामुळे किडनीचा आरोग्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

मित्रांनो या उपायाने किडनी ही पूर्णपणे क्लीन होते स्वच्छ होते. तिचे फिल्टरेशनच काम सुद्धा सुधारते. ज्यामुळे हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आणि उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही. या उपायासाठी लागणार आहे मंजुळा.

तुळशीच्या मंजिरी या दिवसांमध्ये वाळलेल्या असतात. या मंजिरी भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध होतात. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असतेच. या मंजिरी चोळून घ्यायच्या आहेत. पाकडून फक्त त्यातील बिया काढून घ्यायचे आहेत. या तुळशीच्या बिया आपल्याला या उपायासाठी वापरायच्या आहे.

कारण उष्णतेच्या विकारांवर अत्यंत उपयोगी ठरतात. मुतखड्यासाठी सुद्धा या तुळशीच्या बिया खूप उपयोगी ठरत असतात. पोट साफ होत नसेल, अपचन असेल, पोटामध्ये गॅसेसपणा असेल, ऍसिडेटीचा त्रास असेल अशा वेळी सुद्धा आपल्याला या तुळशीच्या बिया खूप चांगल्या प्रकारे वापरता येत असतात.

शरीराची प्रतिकारक शक्ती जर कमी असेल तरीसुद्धा वाढविण्यासाठी तुळशीच्या बिया या उपयोगी ठरत असतात. अशा अनेक प्रकारच्या आजारावर तुळशीच्या बिया लागला वापरात येत असतात. त्यानंतर दुसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे जीरे. जीरे हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात.

उत्तम प्रकारचे पित्तशामक गुण या जिऱ्यामध्ये असतात. शिवाय पित्त कमी, उष्णता कमी करणारे गुण यामध्ये असतात. त्यामुळे उष्णता वाढल्यावर याचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येत असतो. पित्त, उष्णता, पोटाचे विकार, किडनीची सफाई करण्यासाठी हे जीरे खूप उपयोगी ठरणार आहेत.

त्यानंतर लागणार आहेत खडी साखर. खडीसाखर उष्णता कमी करते शरीराला थंडावा देते ऊर्जा वाढते. शिवाय पित्तापासून उष्णतेपर्यंत सर्व आजारावर उपयोगी ठरते. लघवीला जळजळ होणे, आग होत असेल अशा लघवीसंबंधित सर्व समस्यावर सुद्धा खडीसाखर खूप उपयोगी ठरत असते.

या उपायासाठी अर्धा चमचा तुळशीच्या बिया, अर्धा चमचा जिरे आणि खडीसाखर ही खलबत्त्यामध्ये घालून याची बारीक अशी पावडर तयार करायची आहे. अशी ही तयार झालेली पावडर आहे ती फक्त एक कप दुधामध्ये आपल्याला एक चमचा याप्रमाणामध्ये आपल्याला टाकायचे आहे.

हे दूध आणि बारीक केलेली पावडर चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. या मिश्रणाचे सेवन सकाळी आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपल्याला एक एक कप प्यायचे आहे. या उपायामुळे मुतखडा जर असेल किंवा कितीही मोठा असू द्या फुटून बाहेर पडतोच.

शिवाय लघवीला होणारी जळजळ, आग होणे ती पटकन थांबते. उष्णतेमुळे शरीरामध्ये उष्णता वाढत असेल तर ती सुद्धा या उपायानं कमी होते. पोट व्यवस्थित साफ होत नसेल, पोट गच्च झाले असेल किंवा पोटाच्या या सर्व समस्येवर्ती आजचा उपाय अत्यंत कारगर ठरणार आहे. हा उपाय अवश्य करून पहा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *