फक्त एक वेळा गुळणा करा दात पुन्हा आयुष्यात कधीच दुखणार नाही, किडलेला दात घरच्या घरी दुरुस्त

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

दात दुखत असेल, दात दुखणं ही अशी एक भयंकर वेदना आहे की, आपल्याला खाता येत नाही, पाणी सुद्धा पिता येत नाही किंवा झोप सुद्धा लागत नाही. सतत लक्ष आपल्या त्या दातावर लागत. दात जर किडलेले असेल, दाताला कॅवटी झालेली असेल तर थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये तर दात हा नसलेला दुखायला लागतो म्हणजे चांगला जरी दात असेल,

किडलेला जरी बाहेरून दिसत नसेल तरी तो दात आपला दुखायला लागतो. किंवा काही जणांच्या दाताला सेन्सिटिव्हिटी असते. थोडस हिवाळ्यामध्ये पाणी जरी पिलं तरी दात दुखून येतात. काही खाता येत नाही अशा प्रकारची कुठलीही जर तुम्हाला समस्या असेल, दात दुखणं ही एक भयंकर समस्या आहे.

आणि जर अशी समस्या असेल तर अगदी साधा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तो उपाय तुम्ही करायचा आहे. दात किडलेला असेल, खराब झालेला असेल, कॅवटी झालेली असेल तर हा उपाय तुम्ही करा. त्याने गुळण्या करा. तुमचा दात पडेपर्यंत पुन्हा दुखणार नाही. अजिबात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वेदना होणार नाही.

दाताला सेन्सिटिव्हिटी जाणवत असेल तर ती सुद्धा जाणवणार नाही आणि अगदी सोपा आहे. अगदी घरच्या घरी तुम्ही हे बनवू शकता. घरचे सर्व पदार्थ आहेत. याच्यासाठी जो पहिला पदार्थ आपल्याला लागणार आहे. आपल्या काय करायचं आहे? एक ग्लासभर पाणी आपल्याला उकळायला ठेवायच आहे.

त्यामध्ये पहिला जो पदार्थ आपल्याला टाकायचा आहे ते आहे हिंग. हिंग आपल्याला घ्यायचा आहे. एक छोटासा खडा हिंग किंवा पावडर असेल तर थोडीशी पावडर आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये दुसरा घटक आपल्या टाकायचे आहे एक चमचाभर जिरे.

हिंग, जिरे कॅवटीमधील किड मारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. हे आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरे टाकायचे आहेत. त्याला चांगल्यारीतीने उकळू द्यायचे आहे. त्याच्यामध्ये तिसरा घटकपण आपल्याला मिक्स करायचं आहे. परंतु हे सर्व चांगल्यारीतीने उकळल्यानंतर आपल्या मिक्स करायचे आहे.

याला चांगल्यारीतीने उकळून घ्यायच आहे. उकळल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपण चांगल्या रीतीने गाळून घ्यायच आहे. आणि हे पाणी गरम असतानाच त्यामध्ये आपल्याला थोडासाच चुना टाकायचा आहे. चुना आपल्याला कुठल्याही दुकानांमध्ये सहजरीत्या मिळतो. एक-दोन-तीन ग्रॅम आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे.

हे पाणी आपल्याला कोमट होईपर्यंत तसच ठेवायचं आहे. कोमट झाल्यानंतर या पाण्याने चूळ भरायची आहे. म्हणजे गुळणा करायचं आहे. ज्या ठिकाणी तुमचा दात दुखतो आहे, ज्या ठिकाणी दात किडलेला आहे, कॅवटी झालेले आहे अशा ठिकाणी चांगल्यारीतीने चुळ भरायची आहे. गुळणा करायचा आहे. त्या गुळण्याबरोबर त्या दातामधील किड पूर्णपणे निघून जाईल.

दातात कीड झालेले असेल तर ती भरून जाईल आणि दात दुखणं तुमचं पूर्णपणे थांबून जाईल. अगदी घरच्या घरी तुम्ही करू बघा. बऱ्याच लोकांना दाताच्या गोळ्या खाव्या लागतात. दात दुःखतात इतके प्रचंड दात दुखतात की, त्यांनी गोळी घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. एक तर दात काढावा लागतो किंवा मग त्याचे महागडी ट्रीटमेंट करावी लागते.

त्यापेक्षा 1 छोटासा हा उपाय तुम्ही करून बघा. हिवाळ्यामध्ये तुमचा दात कधीही दुखणार नाही. हिवाळ्यामध्ये याच्यासाठी म्हणतोय की, हिवाळ्यामध्ये न दुखणारा दात सुद्धा दुखायला लागतो थंडीमुळे. हा उपाय तुम्ही अवश्य करा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती तुम्ही शेअरपण करा. कारण हा अतिशय सोपा आणि परिणामकारक हा उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही अवश्य करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *