नमस्कार मित्रांनो,
आपल्या घरांमध्ये सहज उपलब्ध होणारा तांदूळ या तांदळाची फक्त 1 वाटी तांदूळ आपणास या उपायासाठी लागणार आहे. या उपायांचा वापर केल्याने कोणत्याही प्रकारचा असणारा मुळव्याध यामध्ये वारंवार मूळव्याधामधून किंवा सकाळी उठल्याबरोबर रक्त पडत असेल यासोबतच बऱ्याच व्यक्तींना कोंब आलेले असतील, बऱ्याच व्यक्तींना आगे असेल, वारंवार आग होत असेल,
असे जर तुमच्याबाबतीत समस्या घडत असेल तर सकाळी उठल्याबरोबर पोट साफ होतं नसेल, आतड्यांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे मल विसर्जनाचा वेग मंदावलेला असेल या सर्व समस्यांवरती आजची उपाय अत्यंत इफेक्ट म्हणजेच रामबाणाच कार्य करतो. हा उपाय सलग 3 दिवस केल्याने कसल्याही प्रकारचा मुळव्याध नष्ट होणार आहे आणि पोट साफ होण्याचीही समस्या एकदम कमी होईल.
आपल्या घरातीलच सहज उपलब्ध होणारे पदार्थ या उपायासाठी लागणार आहेत. यासाठी कोणते पदार्थ लागणार आहे त्यासाठी ही माहिती पूर्ण पहा. अशा या उपायासाठी सर्वप्रथम आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारा तांदूळ लागणार आहेत आणि याच उपायासाठी या एक वाटी तांदळामध्ये आपणास साधारणतः अडीच कप पाणी यामध्ये टाकायचा आहे.
जर आपल्या घरातील तांदूळ असेल तर आपणास एक वेळेस याचा वापर करायचा आहे. जर आपण बाहेरून तांदूळ आलेले असतील पॉलिश केलेले तांदूळ असेल तर ते दोन वेळेस आपणास धुवायचे आहे. म्हणजे हे घरचे तांदुळ असल्यामुळे आपण एक वेळेस हे तांदूळ धुवून घेत आहे. धुवून घेतल्याच्यानंतर यातील जे वरच पाणी आहे हे पाणी या उपायासाठी लागणार आहे.
ते गाळणीच्या मदतीने गाळून घ्या. गाळून घेतल्यानंतर साधारणतः 2 कप पाणी शिल्लक राहील आणि हेच 2 कप पाणी आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत. असे 2 कप पाणी घेतल्यानंतर पुढील पदार्थ या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे तूप. आजच्या या उपायासाठी तूपच का लागणार आहे? कारण आतड्यांची कार्यशक्ती कमी झालेले आहे ती वाढविण्यासाठी तुपाचा अत्यंत यासाठी फायदा होतो.
आणि मल विसर्जनाच्या मंदावलेला वेग आहे तोही तूप नियमित खाल्याने आपल्या शरिरातील वाढतो म्हणून तूप यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. म्हणून तूप आहारातमध्ये खाण्याचा सल्ला दिला जातो. या उपायासाठी तूप लागणार आहे. साधारणतः दीड ते दोन चमचे तूप यामध्ये लागणार आहे. असे हे तूप यामध्ये घेतल्यानंतर 1 वनस्पती लागणार आहे.
आपल्या घराच्या शेजारी, शरीरामध्ये असो किंवा ग्रामीण भागामध्ये सर्वत्र ही वनस्पती आढळते. या वनस्पतीचे नाव आहे आघाडा. या आघाडाचे पुढे जे काटे असतात याचे जे बिया आहेत ते बी लागणार आहेत. असे हे वाळल्याले बी घरी आणल्यानंतर साधारणतः एक ते दीड चमचा बी असेल ते चांगल्याप्रकारे घरी जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने बारीक कुटून घ्या.
कुठून घेतल्यानंतर गाळणीच्या मदतीने किंवा कपड्याच्या मदतीने याला गाळून घ्या. याची बारीक पावडर आपणास लागणार आहे. बारीक केलेल्या पावडरची मात्र साधारणतः 5 ग्रॅम लागणार आहे. यामध्ये टाकल्यानंतर मिक्स करा साधारणतः हे तयार झालेले मिश्रण आहे ते 5 मिनिटे तसेच ठेवा.
5 मिनिटानंतर हे मिश्रण आपणास तयार होईल. हे तयार झालेले मिश्रण सकाळ उठल्याबरोबर अनुशीपोटी घ्यायच आहे. त्यानंतर अर्धा तास काहीही घ्यायच नाही. असा हा उपाय ज्या दिवशी कराल त्या दिवशीच खूप चांगल्यारीतीने रिझल्ट मिळतो आणि हा उपाय सलग 3 दिवस केला तर मुळव्याध बंद होतो.
तुम्हाला त्रास आहे ती पूर्णपणे बंद होतो आणि कोंब असतील ते कोंब कोमजले जातात हा उपाय सलग एक महिना जर केला तर सर्व कोंब गळून पडतात. अत्यंत इफेक्ट आणि रामबाण उपाय आहे असा हा अत्यंत महत्त्वाचा उपाय तुम्ही करा.