फक्त 1 लसूण पाकळी अशी वापरा आयुष्यात खोकल्यासाठी औषध घ्यायची गरज पडणार नाही, हे सर्वांना माहीत असलेच पाहिजे.

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

खोकला हा कोणत्या प्रकारचा असेल आणि कितीही जुनाट असेल, घशामध्ये खवखव करत असेल, घशामध्ये इन्फेक्शन झालेले असेल तर कुठल्याही प्रकारच औषध अजिबात घेऊ नका. लहान असेल, मोठा असेल खोकला जो आहे किंवा घशामधील इन्फेक्शन जे आहे ते फक्त एक मिनिटांमध्ये पूर्णपणे नष्ट होऊ शकतो.

खोकला तुमचा बंद होऊ शकतो आणि हे आपल्या घरामधल्या घटकाने पूर्ण होणार आहे. अगदी आपल्या घरामध्ये जो लसूण असतो त्या लसूण पाकळीच जर आपण योग्य वापर केला तर कसल्याही प्रकारचा खोकला तुमचा पूर्णपणे निघून जातो आणि ते ही केवळ एक मिनिटांमध्ये. तुम्ही जर खोकल्याचे औषध घेत असेल तर त्याचा परिणाम आहे तो आपल्या पचन संस्थेवर सुद्धा होतो.

ऍसिडिटी व्हायला लागते आणि गुंगी आणणारे त्याच्यामध्ये घटक असतात. त्यामुळे मेंदूवर सुद्धा परिणाम होतो म्हणून खोकल्याचे औषधे न घेता हा छोटासा एक उपाय तुम्ही करून बघा. खोकल्यासाठी, घशाच्या इन्फेक्शनसाठी आणि सर्वांना माहिती असावा असा हा उपाय आहे. म्हणजे आता तुम्हाला गरज नसेल पण तुमच्या घरामध्ये लहान व्यक्ती आहे आणि मोठा माणूस असेल, वृद्ध व्यक्ती असेल या सर्वांसाठी हा लागणार उपाय आहे.

म्हणून हा उपाय शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण हा उपाय करण्याची आणि ती वापरण्याची जी पद्धत आहे ती खूप महत्वाची आहे. आणि यामुळे खोकला जो आहे तुमचा तो पूर्णपणे निघून जाणार आहे. तर कसल्याही प्रकारचा खोकला झालेला असेल, सर्दी झालेली असेल, घशामध्ये खवखव करत असेल, इन्फेक्शन झालेलं असेल,

तर आपल्याला आपल्या घरामधला जो लसूण असतो तो आपल्याला घ्यायचा आहे. लसूण हा घशाचा इन्फेक्शन घालवण्यासाठी, सर्दी, खोकला घालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून हा लसूण आपल्याला घ्यायचा आहे. साधारणतः एका व्यक्तीसाठी पाच ते सहा पाकळ्या या प्रमाणामध्ये तुम्ही जास्त व्यक्तीसाठी बनवत असाल तर त्या प्रमाणामध्ये आपल्या बनवायचे आहे.

पाच ते सहा पाकळ्या लसूण आपला घ्यायच आहे. त्याच्यावरच कवर पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि या ज्या पाकळ्या आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. फक्त भाजून घ्यायच आहे. गरम तव्यावर त्याच्यामध्ये काही टाकायचे नाही. चांगल्यारीतीनं लालसर त्याला भाजून घ्यायचं आहे. ते भाजून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दुसऱ्या जो घटक मिक्स करायचा आहे तो आहे गुळ.

हे जे भाजलेलं लसूण पाकळ्या आहेत या गुळामध्ये आपल्याला चांगल्यारीतीने कुठून घ्यायच आहे. हे कुठत असताना त्यामध्ये थोडीशी अगदी नकळत चिमूटभर हळद टाकायची आहे आणि याला चांगल्यारीतीने कुठून घ्यायच आहे. आणि त्याच्या 4 ते 5 गोळ्या बनवायचे आहेत हरभऱ्याचे आकाराच्या, गुळ आपल्याला अंदाजाने टाकायचं आहे. कमी-जास्त प्रमाण झाले तरी त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही.

याच्या 4 ते 5 गोळ्या बनवायच्या आहेत. आता ही खाण्याची पद्धत अशी आहे की, जर तुम्हाला खोकला आला असेल, लहान मुलांना असेल, मोठ्या माणसाला असेल, कोणालाही असेल घशामध्ये इन्फेक्शन झालेले असेल तर यामधील 1 गोळी आपल्याला घ्यायची आहे आणि चोकून खायची आहे.

ज्या पद्धतीने आपण चॉकलेट खातो त्या पद्धतीने तोंडामध्ये ठेवून हळूहळू चोकून खायचं आहे. 1 गोळी खाताच तुमचा जो खोकला आहे तो पूर्णपणे थांबून जाईल. खोकल्याची उबळ तुमची पूर्णपणे निघून जाईल. घशामधील इन्फेक्शन सुद्धा पूर्णपणे निघून जाईल.

याने 4 किंवा 5 गोळ्या तयार होतील या दिवसभरामध्ये आपल्या थोड्या थोड्या अंतराने खायचे आहेत म्हणजे दिवसभरामध्ये आपल्याला ते एका व्यक्तीसाठी संपवून टाकायचे आहे. तुम्ही करून बघा कसल्याही प्रकारचा खोकला तुमचा पूर्णपणे निघून जातो ते ही एक दिवसांमध्ये. अगदी कितीही महागडे औषध तुम्ही घेतली,

ज्याचा तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो, पित्त होत, तुमच्या मेंदूवर परिणाम होतो. अशी कुठलेही जरी औषध, कितीही भारी औषध जरी घेतले तरी तुमचा खोकला 1 दिवसांमध्ये बरा होत नाही. तो या साध्या घरगुती उपायाने बंद होतो करून बघा तुमचा जर खोकला थांबला तर इतरांना सुद्धा अवश्य शेअर करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *