मित्रांनो आजच या ठिकाणी ठेवा एक वाटी मीठ यामुळे तुमच्या घरामध्ये होणारी चिडचिड, कटकटी, रोग, आजार सगळ्यापासून सुटका होईल. घरातील वातावरण आनंदाचे होईल प्रसन्न वाटेल समाधाना राहील. आपण जे आपल्या स्वयंपाक घरामध्ये वापरतो ते मीठ होईल. या मिठामध्ये खूप शक्ती असते. आपण जर योग्य पद्धतीने मीठ ठेवले तर आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा वाईट बाधा सर्व काही निघून जाते.
आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती जर नाहीशी झाली तर आपल्या घरामध्ये चिडचिड, कटकटी,रोग आजार कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा व वाईट बाधा निघून जाणे खूप गरजेचे आहे. आणि ही नकारात्मक ऊर्जा घालवण्याचे काम मीठ करते ज्या पद्धतीने स्वयंपाक करत असताना मीठ गरजेचे आहे.
त्याच घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी देखील मीठ गरजेचे आहे. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर घालवणे हेच आपले ध्येय आणि आपला हेतू असायला पाहिजे. आणि घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आपण जे प्रयत्न करणार आहोत त्यातीलच हा एक प्रयत्न आहे. जो आपण मिठाचा करणार आहोत.
ह्या मिठापासून आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कशा प्रकारे बाहेर निघून जाणार आहे. आणि कशाप्रकारे ह्या मिठाचा वापर आपण करणार आहोत. याची माहिती आजच्या या आपण लेखांमध्ये घेणार आहोत आपण आपल्या घरातील फरशी दररोज पुसत असतो. ही फरशी पुसत असताना फरशी पुसण्यासाठी जे पाणी घेणार आहोत. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ घालायचे आहे.
फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये जर आपण फरशी पुसून घेतली तर त्याच्या दोन प्रकारचा फायदा आपल्याला होणार आहे. सगळ्यात मोठा आणि पहिला फायदा म्हणजे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये जर मीठ टाकले तर घरातील जे काही सूक्ष्मकितांनो आहेत. ते किटाणून नष्ट पावतात. आणि आपल्याला उत्तम आरोग्य लागते. आणि दुसरा फायदा म्हणजे मिठामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
आणि आजचा उपाय देखील आपण हाच करणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटी मीठ घ्यायची आहे. जे मीठ आपण स्वयंपाक करताना वापरतो. ते मीठ घेतले तरी चालते. ती मीठ एका वाटीमध्ये घ्यायची आहे. मग ती वाटी काचेची स्टीलची किंवा फायबरची कोणत्याही धातूची असली तरी चालते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक वाटी आणि मीठ आपल्याला लागणार आहे.
हे मीठ घरामध्ये ठेवत असताना अशा ठिकाणी ठेवायचे आहे. की त्या ठिकाणी कोणाचीही नजर जाणार नाही किंवा ते कोणाच्याही हाताला लागणार नाही. हे मीठ आपल्याला झाकून व चोरून ठेवायचे आहे. कारण जो हा आपण मिठाचा उपाय करणार आहोत तो उपाय खूप दिवसांसाठी आहे. ती मिठाची वाटी कायमस्वरूपी त्या ठिकाणी ठेवायची आहे. ते मीठ कधीही बदलायचे नाही.
पहिल्या दिवशी जे मीठ ठेवणार आहोत ते शेवटपर्यंत तसेच ठेवायचे आहे. आपण हा मिठाचा जो उपाय करणार आहोत. तो उपाय करत असताना जे मीठ वाटीमध्ये घालून ठेवणार आहोत. ते मीठ आपल्याला स्वयंपाक घरामध्ये ठेवायचे आहे. कारण आपल्या स्वयंपाक घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नकारक ऊर्जा व वाईट शक्य असतात. ही वाटी स्वयंपाक घरामध्ये अशा पद्धतीने ठेवायची आहे.
की त्या वस्तूला कोणाचाही हात लागणार नाही किंवा घरातले सदस्य सोडून इतर कोणत्याही व्यक्तींना ते नजरेस किंवा कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही. मग हे वाटीभर मीठ तुम्ही आपल्या गॅस सिलेंडरच्या पाठीमागच्या बाजूस किंवा इतर कोणत्याही बाजूस ठेवू शकता. साफसफाई करताना त्याला आपला हात लागला तरी चालतो. मात्र आपण पहिल्यांदा ज्या ठिकाणी ठेवलेले आहे.
त्याच ठिकाणी पुन्हा ती मिठाची वाटी ठेवायची आहे अशाप्रकारे मीठ भरलेली वाटी आपल्याला स्वयंपाक घरामध्ये ठेवायची आहे. याचा लाभ तुम्हाला व तुमच्या संपूर्ण घराला होईल. आणि घरामध्ये होणारी चिडचिड, कटकट कमी होईल. व घरातील आजारपण देखील कमी होईल. घरामध्ये सुख समाधान समृद्धी येईल. हा उपाय बऱ्याच जणांनी कमी याचा लाभ घेतलेला आहे. तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.