हे १ फळ जर रोज खाल्ले तर कोरोनाचा बाप पण तुमची काही वाकडी करू शकणार नाही…

आरोग्य

नमस्कार मंडळी,

या कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक व्यक्ती स्वतः ची रोग प्रतिकारक शक्ती वाढवत आहे,या रोग प्रतिकार शक्ती ला इम्युनिटी असं म्हणतात,आज आपण एका अश्या फळाविषयी जाणून घेणार आहोत,

या फळांचं सेवन तुम्ही दररोज केलं तर तुमची रोग प्रतिकार शक्ती तुमची इतकी प्रचंड वाढेल,कोणताही व्हायरस कोरोना व्हायरस देखील,कोणता विषाणू जिवाणू तुमच्या जवळ सुद्धा भटकणार नाही,

हे फळ संपूर्ण भारतात संपुर्ण महाराष्ट्रात अगदी सहज मिळतं,या फळांचं सेवन जर तुम्ही दररोज करू लागला,तर सर्दी लाप पडसे खोकला असे साधे सोपे आजार तुमच्या जवळपास सुद्धा येणार नाहीत,

आपली आतडी जर वेवस्थित ठेवायची असतील,आपलं पोट जर साफ व्हावं स वाटत असेल,आपल्या रक्त वाहिन्या ब्लॉक होऊ नयेत रक्त वाहिन्या वेवस्थित व्हाव्यात असे वाटत असेल,तर हे एक फळ अवश्य खा,

या फळांच्या सेवनाने थकवा सुद्धा निघून जातो,हे फळ आहे आवळा,हे कोणत्या ही स्वरूपात तुम्हाला कायम मिळत,कोणत्याही स्वरूपात आवळ्याचे सेवन केलं तर ते लाभ दायक ठरतं,आपण सकाळी सकाळी आवळ्याचे सेवन नक्की करत चला,

टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *