नमस्कार मंडळी
।।श्री स्वामी समर्थ ।।
कोणी मागता मागता मारून गेलं तरी चालेल पण आपल्या घरातील ही एक गोष्ट त्या व्यक्ती ला देऊ नका आणि सांगू देखील नाका, स्वामीं केलेला उपदेश आज ही कामी येतो आणि वापरला जातो,
या मध्ये स्वामीं चा एक संदेश तुम्हाला सांगणार आहे,या मध्ये जीवनात कासे वर्तन करावे आणि कसे वर्तन करू नये या मध्ये सांगण्यात आले आहे,प्रामाणिक पणे केलेल्या काष्ठ चे फळ आपल्याला मिळू शकतं,प्रामाणिक पने काम करणाऱ्या व्यक्ती नेहमी प्रसन्न असतात,
आपले लक्ष गाठण्या साठी खूप अडचणी व संकटे आटत,किती तरी वेळा आपल्याला अडचणींना सामना करावा लागतो,परंतु बुद्धिमान व्यक्ती या सर्व गोष्टी तुन मार्ग कडून आपले ध्येय व लक्ष पूर्ण करतात,सर्वात मोठा स्वामी मंत्र हा आहे,आपले काही सिक्रेटस असतील तर ते कोणाला ही संगु नयेत,
जर ते सिक्रेटस आपल्या करियर बद्दल असतील,भविष्य बद्धल असतील,आपल्या जीवना बध्दल असतील,किंवा आपल्या सफलते ची रास असतील,तर कोणालाही सांगू नयेत,पती ने आपल्या पत्नी ला देखील सांगू नयेत,
ही सर्व गुपिते आपल्या पासून बरबाद ही करू शकतात,आपल्या मध्ये काही उणीव असेल काही कमजोरी असेल ,तर ती इतरांना दाखवू नये,आपण आतून कितीही कमजोर असो,तरी देखील आपल्या समोरच्या व्यक्ती ला आपली मजबुती आणि ताकदच दाखवावी,
आपण किती शक्ती शाली आहोत हेच दाखवायचे आहे,नाहीतर आपल्या समोरची व्यक्ती आपल्या कामजोरीचा फायदा घेते,आपला कमी पना इतरांना दाखवून आपलाच अनादर करू नये,मित्रांनो भीती तर सर्वानाच वाटते,
अपण जितके जास्त घाबरतो तितके जास्त आपण घाबरतो,म्हणून भीती दूर करण्याचा एक चांगला उपाय आहे,त्या मुळे भीती निर्माण होत नाही,ही बाबच नष्ट करून द्यावी म्हणजे मनातील भीती नष्ट होईल,
कोणतेही कार्य सुरू करण्याच्या अगोदर स्वतःला हे 3 प्रश्न विचारा ,आपण हे का करतोय,कश्या साठी करतोय ,यात आपण यशस्वी होईल का,अत्यंत गंभीर पणे विचार केल्या नंतर,या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक येत असतील, तरचं या कामाला सुरुवात करा,जर या 3 ही प्रश्नची उत्तरे नकारात्मक येत असतील,तर आपल्या कामा मध्ये बदल करा,
दुसर काम हुडक ज्यांची उत्तर सकारात्मक येत असतील फुलाँच सुगंध हवेच्या दिशेने पसरतो परंतु चांगल्या कर्तृत्व चा व्यक्ती चे 4 ही दिशेला पसरते
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंगमराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.