नमस्कार मित्रांनो,
!! श्री स्वामी समर्थ नाम महिमा !!
” खरा आनंद म्हणजे सृष्टीच्या सृजनात्मक रहस्या सोबत जोडण्याचा अनुभव होय.. ज्याला आपण ईश्वर बोलतो आहे.. आणि ह्यासाठीचे सहज सोपे साधन म्हणजे ‘नाम’ होय..!!”
स्वामी नाम मोठे अन्य सर्व खोटे
आधार जिवाचा स्वामी आहे.
प्रत्येक जिवाचा आधार स्वामी आहेत.
म्हणून स्वामीचे नाम मनापासून घ्या.
जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणार नसेल ते सुध्दा स्वामी नामातुन मिळू शकते.
आपला श्री स्वामी समर्थावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अजून तुम्हाला जे वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्कीच कळवा . कारण तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देत असते.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.