दिनांक 10 मार्च पासून अचानक चमकून उठेल तुळ आणि कुंभ राशीचे नशीब पुढील 6 वर्ष आनंदाचे

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो,

दुःख कितीही मोठे असले, परिस्थिती कितीही कठीण असली तरी एक ना एक दिवस त्यांचा अंत निश्चित असतो. ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत पडतो. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्रात जेव्हा बदल घडून येतात त्याचा सरळ प्रभाव मनुष्याच्या राशींवर पडत असतो.

नकारात्मक ग्रहदशा मनुष्याच्या जीवनात मानसिक ताणतणाव अनेक अडचणी अनेक समस्यांचा सामना मनुष्याला या काळात करावा लागतो. नकारात्मक ग्रहदशा मनुष्याच्या जीवनात अनेक संकटे घेऊन येत असते पण हीच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा शुभांगी सकारात्मक बनते तेव्हा भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक 10 मार्च पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आपले भाग्य चमकण्याचे वेळ लागणार नाही.

हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल टाकणार आहे. आपल्या जीवनात आनंदाचे बहार येण्यासाठी वेळ लागणार नाही. प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी खुले होणार आहेत. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारा त्रास आता दूर होणार आहे. तसेच प्रगतीचे शिखर गाठण्यासाठी वेळ लागणार नाही. दिनांक 10 मार्च रोजी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. बुध ग्रहांचे राजे मानले जातात. दिनांक 10 मार्च रोजी बुध कुंभ राशीत गोचर करणार आहे.

बुध हे उद्योग व्यापार, गणित, भौतिक क्षमता, संसारिक जीवन आणि वाणिज्याचे कारक ग्रह मानले जाते. बुधाचा सकारात्मक प्रभाव मनुष्याला जीवनात प्रगती घडवून आणण्यासाठी पुरेसा असतो. ज्योतिषानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा शुभ प्रभाव संपूर्ण 12 राशींवर दिसून येतो.

प्रत्येक राशीचा एक स्वामी असतो. बुधाच्या कुंभ राशीत होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा शुभ आणि सकारात्मक प्रभाव तुळ आणि कुंभ राशीच्या जीवनावर दिसून येणार आहे. आता येथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपला नावलौकिक वाढणार आहे. भाग्य या काळात भरपूर प्रमाणात तुम्हाला साथ देईल. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे व्यवसायाला नवी चालना प्राप्त होणार आहे. या काळात बाकी बदलण्यास वेळ लागणार आहे.

आपले दिवस बदलणार आहेत. मित्रांनो आता काळ अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे जेवढे जास्त मेहनत घ्याल तेवढे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. उद्योग व्यवसायासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करू शकता. लघुउद्योग सुरू करण्यासाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधनं आपल्याला प्राप्त होतील.

ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त होणार आहे. या काळात परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल बनत आहे. त्यामुळे या परिस्थितीचा योग्य असा उपयोग करून घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *