धनलाभाचे योग तूळ आणि कुंभ या 2 राशीवर कलियुगात प्रसन्न होणार शनिदेव

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो भगवान शनी हे न्यायाचे देवता असून ते कर्म फलाचे दाता मानले जातात. शनिदेव प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जसे ज्यांचे कर्म असतात तसे त्याला फळ प्राप्त होत असते.

शनीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपली कर्म चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे. शनीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी भाग्य लागते. शनीची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

मित्रानो मनुष्याच्या जीवनात मनुष्याला प्रचंड प्रगती , यश कीर्ती आणि मान – सन्मान प्राप्त करायचा असेल तर शनीचा आशिर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा शनीची शुभ दृष्टी प्राप्त होते तेव्हा नशिबाला कलाटणी मिळण्यास वेळ लागत नाही.

शनीचा आशिर्वाद लाभल्यानांतर नशीब पालटण्यासाठी वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही नकारात्मक किंवा वाईट परिस्तिथी असुद्या ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि शनीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

शनीचा आशीर्वाद मिळतो तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनू शकतो. आजच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

शनीची कृपा आपल्या राशीवर बरसणार असून जीवनातील अडचणींचा काळ आता समाप्त होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. आता परिस्तिथी मध्ये सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास वेळ लागणार नाही.

मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्तिथी आता बदलणार असून सुखाचे वातावरण निर्माण होणार आहे. मानसिक ताण तणाव दूर होईल.मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारा मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे.

आपल्या प्रत्येक कामांना यश प्राप्त होणार आहे. मित्रानो शनीची कृपा दृष्टी असल्यामुळे या काळात आपली कर्म चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे. शनी हे न्यायाचे देवता असून ते कर्मफलाचे दाता आहेत , म्हणून या काळात आपली कर्म चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे.

मन लावून मेहनत करण्याची देखील आवश्यकता आहे. कोणाचे मन अथवा भावना दुखावणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या हातून कोणतेही चुकीचे काम घडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. या काळात अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना पूर्ण होतील.

भगवान शनी आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. करिअरच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार आहेत. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. आपला अडलेला पैसा देखील आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. व्यवसायात अडलेली कामे देखील मार्गी लागणार आहेत.

शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. कोर्ट कचेऱ्यात अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. त्यामुळे या काळात लोभ आणि मोहापासून दूर राहणे आपल्या हिताचे राहील.

प्रत्येक शनिवारी शनीला काळे तीळ, काळे उडीद किंवा तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. सोबतच या काळात काळे कापड देखील अर्पण करणे लाभकारी ठरू शकते. हनुमानजींची पूजा केल्याने देखील अनेक लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात. जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *