जर दररोज देवपूजा करीत असताना घडल्या या घटना, तर समजून जा की स्वामी महाराजांची कृपा झाली…

अध्यात्मिक

श्री स्वामी समर्थ, जर दररोज देवपूजा करीत असताना जर तुमच्या सोबत असं काही घडत असल्यास तर समजा तुमच्या सोबत साक्षात देवता आहेत आणि साक्षात स्वामी तुमच्या सोबत आहेत. कारण शास्त्रानुसार, भाग्यवान लोकांना देवपूजा करतांना काही असे विशेष संकेत मिळत असतात, जे दैवी संकेत मानले जातात आणि या संकेतानुसार आपण ओळखू शकतो हे स्वामी आपल्या बरोबर आहेत.

याशिवाय, सर्व देवीदेवतांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. तर आम्ही तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहे आणि संकेतावरून खास करून जेव्हा आपण सकाळ-संध्याकाळ पूजा करतो, देव पूजा करतो किंवा सेवा करतो तेव्हा आपल्याला हे संकेत मिळत असतात. तर तुम्ही या संकेतानुसार ओळखू शकतात की, श्री स्वामींची कृपा किंवा स्वामी तुमच्या सोबत आहे की नाही.

तर आपण जेव्हा देव पूजा करत असतो, तेव्हा आपण अगरबत्ती लावतो. तर मग अगरबत्ती लावली असताना अगरबत्तीचा धूर हा संपूर्ण घरात किंवा संपूर्ण रूममध्ये पसरलेला असलेला आम्हाला जाणवत असेल आणि त्यातून तुम्हाला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळत असेल किंवा सकारात्मकता मिळत असेल त्यात समजावे की, देवतांची आणि स्वामींची कृपा तुमच्यावर झालेली आहे.

याशिवाय, तुमची देवपूजा झाल्यावर लगेच कोणीतरी तुमच्या दारावर मागणाऱ्याला किंवा कोणी गरीब व्यक्ती आला तरी समजावे तिथे एक गरीब व्यक्ती आणि तो मागणाऱ्यामध्ये देवता तुमच्या दारा पुढे आले आहेत. त्यामुळे अशा वेळी त्या व्यक्तीला रिकामे कधीच पाठवू नका. त्याला काही ना काही धान्य किंवा जेवायला नक्की द्या. तसेच पुढील संकेत म्हणजे, जेव्हा आपण देव पूजा करतो, तेव्हा आपण नक्कीच दिवा लावत असतो.

तर त्या दिव्याची ज्योत ही आपोआप काही वेळ तशी मोठी होते ती वाढत जाते तर दिव्याची ज्योत वाढणे हे सुद्धा संकेत आहेत की, देवता आपल्या सोबत आहेत. याशिवाय, काही वेळेस आपल्या स्वप्नात सुद्धा देवता येत असतात किंवा श्री स्वामी स्वतः येत असतात किंवा अन्य देवी-देवता गुरु येतात तरी संकेत सुद्धा आहेत की, त्यांची कृपा झालेली आहेत आणि ते आपल्या सोबत आहेत तर हे विशेष संकेत सुद्धा तुमच्या सोबत होत असतील किंवा तुम्हाला आसपास सकारात्मकता जाणवत असेल तर समजून घ्या की, स्वामी महाराजांची किंवा इतर देवताची तुमच्यावर विशेष कृपा आहे..

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *